मृतदेहाची काळजी
हॉस्पिटलमध्ये, घरी किंवा वृद्धाश्रमात एखाद्याचा मृत्यू झाल्यास काय करावे हे आमच्या कर्मचाऱ्यांना माहीत आहे. मृत्यूनंतर ते तुम्हाला भावनिक आणि व्यावहारिक आधार देतील.
मृत्यूच्या ठिकाणापासून ते स्मशान पर्यंत सर्व आवश्यक सेवा येथे समाविष्ट आहेत.
ज्यामध्ये खालील सेवा समाविष्ट आहेत –
– रुग्णवाहिका सेवा
– अंतीम विधी समग्रीची व्यवस्था
– तिरडी बांधणे
– मृतदेहाला खांदा देणे
– मृतदेहाला रुग्णवाहिकेत काळजीपूर्वक स्मशानकडे घेऊन जाणे
– दस्तऐवजांसह स्मशानमध्ये कार्यालयीन फॉर्म भरणे
– अंत्यविधीसाठी गुरुजींची व्यवस्था करणे