मासिक श्राद्ध

मासिक श्राद्ध हे बारा महिन्यांत सोळा श्राद्ध सांगितले आहे आता हे शक्य नसल्यामुळे शक्यतो बाराव्या दिवशी किंवा तेराव्या दिवशी करण्याचा प्रघात पडला आहे , तसेच बारा महिन्यांत सोळा श्राद्ध सांगितले आहे पण अधिक महिना असेल तर एकुण मासिक श्राद्ध सतरा करावीलागतात.

सामुग्री यादी :
हळद भांड
कुंकू भाताचे पिंड ३
अबिर केळीच पान १०
पांढरी गंधगोळी विड्याची पाने ५०
काळेतिळ नारळ१
जव किंवा तांदूळ पांढरी फुले
ताम्हण ३ तुळशी
तांब्या १ भृगराज पत्र
पळी
श्राद्धाचा स्वयंपाक पुढीलप्रमाणे – वडा,खिर ,कडी,आळुची भाजी ,कारले ,गवार भोपळा, वरण,भात,पोळी,रवा बेसन मिक्स लाडु ,आमसुलं चटणी , कोशिंबीर,नारळाची चटणी,दहि ,लिंबु असे सर्व पदार्थ अकरा पर्यंत तयार ठेवणे.

सामुग्री आणि दक्षिणा पुरोहितांच्या सल्ल्यानुसार

मासिक श्राद्ध

विधी बुक करा