वर्ष श्राद्ध

प्रथम वर्ष श्राद्ध हे मृत व्यक्तीच्या निधनानंतर जी तिथी व पक्ष महिना आहे तो पुढील वर्षी जेव्हा ती तिथी व पक्ष महिना आला त्या दिवशी वर्ष श्राद्ध करावे. ( मृत व्यक्तीच्या निधनाची जी तारीख असेल .त्या तारखेला वर्ष श्राद्ध करु नये ) फक्त तिथीप्रमाणे करावे.

सामुग्री आणि दक्षिणा पुरोहितांच्या सल्ल्यानुसार

विधी बुक करा