
पलाशविधी
मृत व्यक्तीचा देह मिळत नसल्यास अशा व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी धर्मशास्त्राने ‘पालाशविधी’ करण्यास सांगितला आहे. एखादी व्यक्ती हरवली असेल आणि काही कालावधीनंतर ‘त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे’, असे समजले, तर अशा प्रसंगात व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मिळत नाही. अशा वेळी धर्मशास्त्राने ‘पलाशविधी’ करण्यास सांगितला आहे.
सामुग्री यादी : |
पळसाची पाने |
दर्भ |
सातूचे पिठ |
पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसार ठराविक प्रकारची फळे आणि पाने ठराविक संख्येत घेणे. |