All In One Guruji

All In One Guruji हि महाराष्ट्र स्थित डोंबिवली मधून कार्य करणारी धार्मिक संस्था आहे. येथे धार्मिक विधी, गोंधळ, अंत्यविधी, मृतदेह प्रक्रिया, ज्योतिष शास्त्र, कॅटरिंग आणि प्रसाद आणि ऑनलाइन पुजा इत्यादी सेवा पूरवल्या जातात.

All In One Guruji चे संचलन श्री.सचिन कुलकर्णी करत आहेत. ऑनलाईन शास्त्रोक्त पद्धतीने विधी करता येण्याच्या त्यांच्या संकल्पनेचा लाभ देश-विदेशातील हिंदू जनसमुदाय घेत आहे.

All In One Guruji च्या माध्यमातून आमचे गुरुजी सर्व विधी कमी दरात करून देतात. जें कुटुंबीय सर्व विधी साठी वेळे अभावी किवा काही कारणास्तव उपस्थित राहू शकत नाही, अश्या कुटुंबियांच्या वतीने All In One Guruji चे गुरुजी त्यांच्यासाठी ह्या विधी शास्त्रोक्त पद्धतीने करून घेतात व संपूर्ण विधीचे फोटो, व्हिडीओ पाठवून विधी संपन्न केली जाते.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

All In One Guruji संदर्भात माहिती मिळविण्यासाठी व्हाट्सअँप वर संपर्क करणे.
allinoneguruji2023@gmail.comallinoneguruji.com
+91 8591116329
बी - 102, ओम आनंद सोसायटी, खंडकर लेन, टिळक नगर, डोंबिवली पूर्व - 421201