धार्मिक विधी

धार्मिक विधींमध्ये प्रसिद्ध पूजा, षोडश संस्कार (पूजा), याग आणि यज्ञ, व्रत पूजा, वाढदिवस साजरीकरण, जनन शांती पूजा, सामान्य विधी आणि कुंडलीतल्या ग्रहांचा जप इत्यादी पूजा समाविष्ट आहेत.

ज्योतिष शास्त्र

ज्योतिष विद्येच्या माध्यमातून हे ज्ञात होते की, व्यक्तीच्या ह्या संसारात येण्याचे मायने काय आहेत, कुठल्या कार्यासाठी त्याचा जन्म झाला आहे. ज्योतिष विद्येच्या द्वारे व्यक्तीला त्याच्या प्रश्नांचे उत्तर मिळते.

गोंधळ

महाराष्ट्रामध्ये गोंधळ याची खूप मोठी परंपरा आहे. विशेषत: तुळजाभवनी, रेणुकामाता आणि खंडोबा या देवतांच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे.

अंत्यविधी

अंत्यविधी मध्ये पलाशविधी, दशक्रिया विधी, अकरावा दिवस, बारावा दिवस, पंचक शांत, निधन शांत, मासिक श्राद्ध, भरणी श्राद्ध, वर्ष श्राद्ध आणि  महालय श्राद्ध इत्यादी संस्कार केले जातात.

कॅटरिंग आणि प्रसाद हा कोणत्याही कार्यक्रमाचा अविभाज्य भाग आहे. आम्ही सामाजिक कार्यक्रम आणि विविध विधींसाठी लागणारे जेवण तयार, वितरित आणि सर्व्ह करतो.

मृत्यूतर कर्म

हॉस्पिटलमध्ये, घरी किंवा वृद्धाश्रमात एखाद्याचा मृत्यू झाल्यास काय करावे ह्याची काळजी आमचे कर्मचारी घेतील.

अंत्येष्टी पुरोहित ट्रस्ट

अंत्येष्टी हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी सोळावा संस्कार आहे. माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे दाहकर्म व श्राद्ध हे संस्कार हिंदू जीवनशैलीत प्रचलित आहेत.