अकरावा दिवस (एकोदिष्ठ श्राद्ध)

पंचगव्य घेऊन दहा दिवसांचे कर्त्याचे सुतक संपते व जे पहिल्या दिवशी प्रायश्चित्त संकल्प केलेले असते त्या प्रित्यर्थ दशदान संकल्पाद्वारे करुन लौकिक अग्नी प्रज्वलित करून प्रेताच्या नावाने आहुती द्यावी व एकोद्दिष्ट श्राद्ध, तसेच वसुगण श्राद्ध आणि रुद्रगण श्राद्ध करावे. नंतर सपिंडीकरण श्राद्ध करण्याचा अधिकार यावा म्हणून १६ मासिक श्राद्धे अकराव्या दिवशी करावे.

सामुग्री यादी :
हळद केळीच पान १
कुंकू पांढरी फुले
अबिर तुळशी
पांढरी गंधगोळी भृगराज पत्र
काळेतिळ होमकुंड
जव किंवा तांदूळ समिधा गौर्या
ताम्हण ३ तुप एक वाटी
तांब्या १ भांड
पळी कापुर काडेपेटी व एक वाटी भात तसेच दशदान यथाशक्ती
भाताचे पिंड १ गव्हाच्या पिठाचे १६पिंड व अधिक महिना असेल तर १ जास्त

सामुग्री आणि दक्षिणा पुरोहितांच्या सल्ल्यानुसार

अकरावा दिवस (एकोदिष्ठ श्राद्ध)

विधी बुक करा