भरणी श्राद्ध

भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षात ज्या वेळी भरणी नक्षत्र असते तेव्हा पिंडरहीत श्राद्ध करावे. गयाश्राध्दाचे फल इच्छिणाराने प्रतिवर्षी करावे. काही लोक भरणी श्राद्ध पित्या इत्यादीकांच्या मरणोत्तर पहिल्या वर्षी मात्र करतात. दुसर्या इत्यादी वर्षी करीत नाहीत. जो पर्यंत एक वर्ष पूर्ण झाले नाही तोपर्यंत दैव अथवा पित्र्य कर्म करु नये. इत्यादी वचनावरुन दर्शादि सर्व श्राद्धांचा पहिल्या वर्षी निषेध आहे. त्यामुळे शास्त्रानुसार वर्ष श्राद्धाच्या अगोदर भरणी श्राद्ध करु नये.

मासिक श्राद्ध पूर्ण झाले असतील तर प्रथम वर्षी भरणी श्राद्ध करता येईल.
सामुग्री आणि दक्षिणा पुरोहितांच्या सल्ल्यानुसार
दक्षिणा – 4500/-

भरणी श्राद्ध

विधी बुक करा