बारावा दिवस (सपिंडी श्राद्ध)
अंत्यविधी

सपिंडीकरण श्राद्ध केल्याने मृत जिवाला ‘पितृ’ ही संज्ञा प्राप्त होऊन त्याला पितृलोकात स्थान मिळते. खरे पहाता १६ मासिक श्राद्धे त्या त्या मासात करणे आणि सपिंडीकरण श्राद्ध वर्षश्राद्धाच्या आदल्या दिवशी करणे उचित ठरते; सपिंडी केल्याशिवाय चल, उपनयन, विवाह इत्यादी मंगलकार्ये करता येत नसल्याने,सपिंडी श्राद्ध बाराव्या दिवशी करण्याच्या आता प्रघात पडला आहे.

सामग्री यादी :
हळद तांब्या १
कुंकू पळी
अबिर भांड
पांढरी गंधगोळी भाताचे पिंड ३ व लांबडा पिंड १
काळेतिळ केळीच पान ५
जव किंवा तांदूळ विड्याची पाने २५
ताम्हण ४ पांढरी फुले
भृगराज पत्र तुळशी
नैवैद्यासाठी – वरण भात, तांदूळ खिर, गवाराची व कारल्याची भाजी, भोपळ्याचे भरीत, भाजनीचा वडा, आमसुलं चटणी, दहि ,लिंबु असे सर्व पदार्थ

सामुग्री आणि दक्षिणा पुरोहितांच्या सल्ल्यानुसार

बारावा दिवस (सपिंडी श्राद्ध)

विधी बुक करा