रुद्र याग

 

भगवान शिवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी रुद्र याग केला जातो. रुद्र यागाच्या आशीर्वादाने कोणत्याही घातक रोगावर विजय मिळू शकतो. या यागामुळे बाधा व पापे नष्ट होतात. या यागामुळे जमिनीचे संकट दूर होऊ शकते. रुद्र याग वाईट शक्तीचा प्रभाव कमी करण्यासाठी देखील केला जातो.

हे जग सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेचा खेळ आहे. रुद्र पूजा हा रोग, नैराश्य आणि दुःखाच्या रूपात आपल्या आत आणि आजूबाजूला जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. असे केल्याने शांती, आनंद आणि समृद्धी यासारखी सकारात्मक ऊर्जा वाढते. आपले शरीर, मन आणि आत्मा प्रसन्न राहण्यासाठी रुद्र याग केला जातो

सामग्री यादी :
गणपती सोवळे 01 नग
शंख साडी 01 नग
घंटी ब्लाऊज पिस 08 नग
हळद 100 ग्रॅम विविध प्रकारची सुवासीक फुले 02 किलो
कुंकू 100 ग्रॅम बेल पत्र 1108 नग
गुलाल 50 ग्रॅम तुळस 03 जुडी
अभिर 50 ग्रॅम दुर्वा 10 जुडी
अष्टगंध 50 ग्रॅम फुलांचे हार 06 नग
चंदन पावडर 50 ग्रॅम आंब्याचे डहाळे 05 नग
पिवळी मोहरी 50 ग्रॅम फुलांचे तोरण 01 नग
शतावरी 50 ग्रॅम केळीचे खांब 08 नग
सप्तमृत्तिका 25 ग्रॅम गजरे 05 नग
रांगोळी 250 ग्रॅम वेण्या 04 नग
गोमुत्र 01 बाटली विड्याची पाने 100 नग
सुतगुंडी 02 नग फळे 15 नग ( 03 संच )
पंचरंगी धागा 02 नग केळी 12 नग
अत्तर 02 बाटली सप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) 250 ग्रॅम
जानवी जोड 07 जोड समिधा 500 नग
गुग्गुळ 50 ग्रॅम बंब खोड ( इंधन / लाकडे ) 04 किलो
धुप 50 ग्रॅम गोवर्‍या ( शेणी ) 15 नग
माचिस 01 नग काळे तीळ 03 किलो
कापुर 100 ग्रॅम काळे उडीद 50 ग्रॅम
तेल वाती 01 नग होमपुडा 01 नग
तुप वाती 01 नग लाह्या 250 ग्रॅम
तिळाचे तेल 01 लिटर गाईचे तुप 02 किलो
गुलाब पाणी 01 बाटली पायस ( तीन वाट्या तांदळाचा भात / दोन वाटी साखर / दोन वाटी दुध )
गंगाजळ 01 बाटली टोपली 01 नग
अगरबत्ती 01 पुडा मध 01 बाटली
मोठ्या सुपार्‍या 250 नग खाण्याचे रंग ( लाल, हिरवा, पिवळा, काळा ) प्रत्येकी 100 ग्रॅम
बदाम 25 नग वरीचे तांदूळ 02 किलो
खारिक 25 नग बेलफळ 02 नग
अक्रोड 25 नग गव्हाचे पिठ ½ किलो
हळकुंड 25 नग दोन वाटी तांदुळचा शिजवलेला भात
खडीसाखर 50 ग्रॅम रेती किंवा माती 01 किलो
सुके खोबरे 07 नग विटा 40 नग किंवा मोठ होमकुंड 01 नग
गुळ 250 ग्रॅम चौरंग 04 नग
पंचखाद्य 250 ग्रॅम पाट 05 नग
नारळ 12 नग आसने 15 नग
तांदुळ 06 किलो ताम्ह्न 05 नग
गहु 02 किलो तांब्याचे तांबे 07 नग
पत्रावळी 10 नग पळी 02 नग
द्रोण 50 नग भांडे ( पंचपात्री ) 02 नग
पंचे 05 नग स्टिलची ताटे 04 नग
धोतर पान 01 नग समई 02 नग
निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग नवग्रह प्रतिमा 01 नग
पंचामृत 01 वाटी गाईची प्रतिमा ( चांदीची गाय ) 01 नग
गोमय ( गाईचे शेण ) पाव किलो कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा
सुट्टे पैसे 100 नाणी नैवेद्य दही भाताचा आणि चुरमा लाडु
पातेल 01 नग शंकराची / नंदीची / नागाची प्रतिमा ( सोन्याची किंवा चांदीची ) प्रत्येकी 01 नग

टिप :-
  • होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
  • जेवणाच्या नैवेद्याची व्यवस्था यजमानांना करावी लागेल.
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप , दूध २.५ लीटर ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 4

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 18000/-
ठाणे ते दादर 21000/-
पनवेल 18000/-
नवी मुंबई 18000/-
वेस्टर्न 25000/-
टिटवाळा ते कसारा 21000/-
बदलापूर ते कर्जत 21000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 11000/-

रुद्र याग

पूजा बुक करा