गणा होम (गणेश याग)

भगवान गणेश भक्ताच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करतात. श्री गणपतीची आराधना करण्याचा एक प्रकार म्हणजे गणेश यज्ञ. यालाच गणेश याग असेही म्हणतात. गणेश याग ही भगवान गणेशाची मुख्य पूजा आणि उपासना आहे. प्रत्येक महिन्यातील शुक्लपक्ष व कृष्णपक्ष चतुर्थी व चतुर्दशी हा गणेश याग करण्याचा सर्वात चांगला दिवस आहे.

गणेशाच्या जन्माच्या दिवशी गणेश याग केला जातो. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांनुसार त्याच्या जन्मतिथीही वेगवेगळ्या आहेत. त्या म्हणजे वैशाख पौर्णिमा, ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी, भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी. यापैकी कोणत्याही तिथीला आपण गणेश यज्ञ करून शकतो. हे व्रत करताना होमकुंडामध्ये दूर्वा, मोदक, शमीच्या समीधा, साळीच्या लाह्या आणि तीळ यांची आहुती दिली जाते. ब्रह्मणस्पती सूक्त व अथर्वशीर्ष पठण केले जाते.

सामग्री यादी :
गणपती अगरबत्ती 01 पुडा
शंख मोठ्या सुपार्‍या 250 नग
घंटी बदाम 25 नग
हळद 100 ग्रॅम खारिक 25 नग
कुंकू 100 ग्रॅम अक्रोड 25 नग
गुलाल 50 ग्रॅम हळकुंड 25 नग
अभिर 50 ग्रॅम खडीसाखर 50 ग्रॅम
अष्टगंध 50 ग्रॅम सुके खोबरे 07 नग
चंदन पावडर 50 ग्रॅम गुळ 250 ग्रॅम
पिवळी मोहरी 50 ग्रॅम पंचखाद्य 250 ग्रॅम
शतावरी 50 ग्रॅम नारळ 12 नग
सप्तमृत्तिका 25 ग्रॅम तांदुळ 06 किलो
रांगोळी 250 ग्रॅम गहु 02 किलो
गोमुत्र 01 बाटली पत्रावळी 10 नग
सुतगुंडी 02 नग द्रोण 50 नग
पंचरंगी धागा 02 नग पंचे 05 नग
अत्तर 02 बाटली धोतर पान 01 नग
जानवी जोड 07 जोड सोवळे 01 नग
गुग्गुळ 50 ग्रॅम साडी 01 नग
धुप 50 ग्रॅम ब्लाऊज पिस 08 नग
माचिस 01 नग विविध प्रकारची सुवासीक फुले 02 किलो
कापुर 100 ग्रॅम बेल पत्र 51 नग
तेल वाती 01 नग तुळस 03 जुडी
तुप वाती 01 नग दुर्वा 10 जुडी
तिळाचे तेल 01 लिटर फुलांचे हार 06 नग
गुलाब पाणी 01 बाटली आंब्याचे डहाळे 05 नग
गंगाजळ 01 बाटली फुलांचे तोरण 01 नग
केळीचे खांब 08 नग ताम्ह्न 05 नग
गजरे 05 नग तांब्याचे तांबे 07 नग
वेण्या 04 नग पळी 02 नग
विड्याची पाने 100 नग भांडे ( पंचपात्री ) 02 नग
फळे 15 नग ( 03 संच ) स्टिलची ताटे 04 नग
केळी 12 नग समई 02 नग
सप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) 250 ग्रॅम निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
समिधा 500 नग पंचामृत 01 वाटी
बंब खोड ( इंधन / लाकडे ) 04 किलो गोमय ( गाईचे शेण ) पाव किलो
गोवर्‍या ( शेणी ) 15 नग सुट्टे पैसे 100 नाणी
काळे तीळ 250 ग्रॅम पातेल 01 नग
काळे उडीद 50 ग्रॅम गणपतीची प्रतिमा ( सोन्याची किंवा चांदीची ) 01 नग
होमपुडा 01 नग नवग्रह प्रतिमा 01 नग
लाह्या 250 ग्रॅम गाईची प्रतिमा ( चांदीची गाय ) 01 नग
गाईचे तुप 02 किलो कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा
टोपली 01 नग नैवेद्य मोदक 1021 नग
मध 01 बाटली रेती किंवा माती 01 किलो
खाण्याचे रंग ( लाल, हिरवा, पिवळा, काळा ) प्रत्येकी 100 ग्रॅम विटा 40 नग किंवा मोठ होमकुंड 01 नग
वरीचे तांदूळ 02 किलो चौरंग 04 नग
बेलफळ 02 नग पाट 05 नग
गव्हाचे पिठ ½ किलो आसने 15 नग
दोन वाटी तांदुळचा शिजवलेला भात

टिप :-
  • होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
  • जेवणाच्या नैवेद्याची व्यवस्था यजमानांना करावी लागेल.
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
  • मोदक १०२१ नग यजमानानी तयार करावे.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 5

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 18000/-
ठाणे ते दादर 21000/-
पनवेल 21000/-
नवी मुंबई 21000/-
वेस्टर्न 21000/-
टिटवाळा ते कसारा 21000/-
बदलापूर ते कर्जत 21000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 9000/-

गणा होम (गणेश याग)

पूजा बुक करा