सत्यदत्त पूजन

सत्य दत्त पूजन गुरु देव दत्ताच्या पूजनात केले जाते. हे पूजन शक्यतो गुरुवारी कोणत्याही शुभ दिवशी करता येते. या पूजनामुळे दत्त कृपाप्रसाद होतो आणि जीवनात आनंद मिळतो

हे पूजन जो कोणी करतो त्याला आनंद, समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो. हे पूजनही काही लोक साध्य करण्याच्या हेतूने करतात.

सामग्री यादी :
गणपती हळकुंड 5 नग
शंख खडीसाखर 25 ग्रॅम
घंटी सुके खोबरे 02 नग
हळद 50 ग्रॅम गुळ 100 ग्रॅम
कुंकू 50 ग्रॅम नारळ 04 नग
गुलाल 50 ग्रॅम तांदुळ 02 किलो
अभिर 50 ग्रॅम पत्रावळी 05 नग
अष्टगंध 50 ग्रॅम द्रोण 25 नग
चंदन पावडर 01 डबी पंचे 01 नग
रांगोळी 250 ग्रॅम ब्लाऊज पिस 02 नग
गोमुत्र 01 बाटली विविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलो
सुतगुंडी 01 नग बेल पत्र 20 पान
पंचरंगी धागा 01 नग तुळस 02 जुडी
अत्तर 1 डबी दुर्वा 01 जुडया
जानवी जोड 03 नग फुलांचे हार 02 नग
माचिस 01 नग आंब्याचे डहाळे 02 नग
कापुर 25 ग्रॅम फुलांचे तोरण 01 नग
तेल वाती 01 पाकीट गजरे 02 नग
तुप वाती 01 पाकीट वेण्या 02 नग
तिळाचे तेल 01 बाटली 500 मिलि विड्याची पाने 30 नग
गुलाब पाणी 01 बाटली फळे 05 नग
गंगाजळ 01 बाटली केळी 12 नग
अगरबत्ती 01 पुडा मध 01 बाटली
मोठ्या सुपार्‍या 35 नग चौरंग 01 नग
बदाम 5 नग पाट 01 नग
खारिक 5 नग आसने 04 नग
अक्रोड 5 नग ताम्ह्न 03 नग
तांब्याचे तांबे 02 नग सुट्टे पैसे 30 नाणी
पळी 01 नग पातेल 01 नग
भांडे ( पंचपात्री ) 01 नग केळीचे खांब 04 नग
स्टिलची ताटे 02 नग कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा दत्ताचा फोटो आणि मुर्ती
समई 01 नग नैवेद्यपेढे पाव किलोआणि गोडाचा शिरा
निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग पंचामृत 01 वाटी

टिप :-
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 1

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 2100/-
ठाणे ते दादर 2500/-
पनवेल 2100/-
नवी मुंबई 2100/-
वेस्टर्न 2500/-
टिटवाळा ते कसारा 2500/-
बदलापूर ते कर्जत 2500/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 1500/-

पूजा बुक करा