संतान गोपाळ पूजन

संतान गोपाळ पूजन हे वंशज शोधत असलेल्या जोडप्यांसाठी योग्य पूजन मानले जाते. तसेच, हे पूजन वैवाहिक जीवनात अधिक आनंद देते. संत गोपाळ पूजनात संत गोपाळ यंत्राची मुख्य पूजा केली जाते

वंशज सुखासाठी लोक ही पूजा करतात.

सामग्री यादी :
गणपती हळकुंड 5 नग
शंख खडीसाखर 20 ग्रॅम
घंटी सुके खोबरे 02 नग
हळद 25 ग्रॅम गुळ 100 ग्रॅम
कुंकू 25 ग्रॅम पंचखाद्य 100 ग्रॅम
गुलाल 25 ग्रॅम नारळ 3 नग
अभिर 25 ग्रॅम तांदुळ 02 किलो
अष्टगंध 25 ग्रॅम द्रोण 25 नग
चंदन पावडर 50 ग्रॅम पंचे 01 नग
रांगोळी 250 ग्रॅम धोतर पान 01 नग
गोमुत्र 01 बाटली ब्लाऊज पिस 02 नग
सुतगुंडी 01 नग विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
पंचरंगी धागा 01 नग गणेश पत्री 01 जुडी
अत्तर 01 बाटली बेल पत्र 20 नग
जानवी जोड 02 जोड तुळस 01 जुडी
माचिस 01 नग दुर्वा 01 जुडी
कापुर 25 ग्रॅम दुर्वांची कंठी 01 नग
कापसाचे वस्त्र 01 पाकीट फुलांचे हार 01 नग
तेल वाती 01 नग आंब्याचे डहाळे 02 नग
तुप वाती 01 नग फुलांचे तोरण 01 नग
तिळाचे तेल 01 लिटर विड्याची पाने 30 नग
गुलाब पाणी 01 बाटली फळे 05 नग ( 01 संच )
गंगाजळ 01 बाटली केळी 06 नग
अगरबत्ती 01 पुडा गाईचे तुप 100 ग्रॅम
मोठ्या सुपार्‍या 25 नग मध 01 बाटली
बदाम 5 नग चौरंग 01 नग
खारिक 5 नग आसने 03 नग
अक्रोड 5 नग ताम्ह्न 03 नग
तांब्याचे तांबे 02 नग पंचामृत 01 वाटी
पळी 01 नग सुट्टे पैसे 20 नाणी
भांडे ( पंचपात्री ) 01 नग पातेल 01 नग
स्टिलची ताटे 02 नग कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा बाळकृष्ण
समई 02 नग नैवेद्यपेढे पाव किलोआणि गोडाचा शिरा
निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग

टिप :-
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 1

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 2100/-
ठाणे ते दादर 2500/-
पनवेल 2500/-
नवी मुंबई 2500/-
वेस्टर्न 2500/-
टिटवाळा ते कसारा 2500/-
बदलापूर ते कर्जत 2500/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 600/-

पूजा बुक करा