नवनाथ ग्रंथ पारायण 03 दिवस किंवा 07 दिवस

नवनाथभक्तिसार पारायण वाचनासाठी श्रावण महिना उत्तम मानला जातो. श्रावण महिन्यात नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे वाचन केल्यास अद्भुत अनुभव साधकाला अनुभवायला मिळतात.
बाधा नाहीशी होऊ शकते,    धन प्राप्ती होऊन कार्य सफल होते , भूत बाधा थांबेल , व्यथा चिंता संपून जाईल , घरातील दोष नाहीसे होतील, संतती प्राप्त होईल , घरात सुख शांति लाभेल भांडण होणार नाही.

शुभ्र धूत वस्त्र परिधान करून पारायण केले तरी चालते.या  ग्रंथाचे पारायण शुभ दिवशी, शुभ नक्षत्रावरच शक्यतो सुरू करावे. रोहिणी, उत्तरा, अश्विनी, पुष्, हस्त, मृग, चित्रा, अनुराधा व रेवती ही शुभ नक्षत्रे आहेत. आणि गुरुवार व शुक्रवार हे शुभ दिवस मानले जातात.

  • पहिल्या दिवशी १ ते ६ अध्याय
  • दुसऱ्या दिवशी ७ ते १२ अध्याय
  • तिसऱ्या दिवशी १३ ते १८ अध्याय
  • चौथ्या दिवशी १९ ते २४ अध्याय
  • पाचव्या दिवशी २५ ते ३० अध्याय
  • सहाव्या दिवशी ३१ ते ३६ अध्याय
  • सातव्या दिवशी ३७ ते ४० अध्याय

सामग्री यादी :
गणपती तांदुळ
शंख धोतर पान 01 नग
घंटी विविध प्रकारची सुवासीक फुले½किलो
हळद25ग्रॅम बेल पत्र20नग
कुंकू25ग्रॅम दुर्वा 01 जुडी
अक्षता 25 ग्रॅम फुलांचे हार01नग
चंदन पावडर 50 ग्रॅम फुलांचे तोरण01 नग
रांगोळी250 ग्रॅम विड्याची पाने25 नग
अत्तर01बाटली फळे05नग ( 01 संच )
जानवी जोड02जोड गाईचे तुप100ग्रॅम
माचिस 01 नग मध01 बाटली
कापुर25ग्रॅम चौरंग 01 नग
तेल वाती01 नग आसने
तुप वाती01 नग ताम्ह्न02नग
अगरबत्ती01 पुडा तांब्याचे तांबे02 नग
मोठ्या सुपार्‍या25 नग पळी01 नग
बदाम5 नग भांडे01 नग
खारिक5 नग स्टिलची ताटे02नग
अक्रोड5 नग निरांजन ( तेलाचे व तुपाचे )प्रत्येकी 01नग
हळकुंड5 नग पंचामृत 01 वाटी
खडीसाखर20ग्रॅम सुट्टे पैसे 20नाणी
सुके खोबरे02नग पातेल01 नग
गुळ100ग्रॅम कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमानवनाथांचा फोटो
नारळ3नग नैवेद्यपेढे पाव किलो

ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 1

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 9000/-
ठाणे ते दादर 11000/-
पनवेल 11000/-
नवी मुंबई 11000/-
वेस्टर्न 14000/-
टिटवाळा ते कसारा 14000/-
बदलापूर ते कर्जत 14000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 500/-

पूजा बुक करा