100 वी जयंती शताब्दी महामृत्युंजय शांती

शताब्दी महामृत्युंजय शांती पूजा ही उत्तम आरोग्य राखण्यासाठी आणि स्वतःला दुर्दैव, दुःख, विरोध इत्यादीपासून दूर ठेवण्यासाठी केली जाते. याला “शताब्दी महामृत्युंजय शांती / 100 वाढदिवस” असेही म्हणतात. सात अमरांनी निरोगीपणा आणि चांगल्या आरोग्यासाठी एकाची प्रशंसा केली आहे.

ही शांती मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत करते, ती शांती मिळविण्यात देखील मदत करते आणि नकारात्मकता दूर करते. हे आरोग्य आणि संपत्ती आणते.

सामग्री यादी :
गणपती तांदुळ 03 किलो
शंख गहु 02 किलो
घंटी पत्रावळी 05 नग
हळद 50 ग्रॅम द्रोण 25 नग
कुंकू 50 ग्रॅम पंचे 01 नग
गुलाल 50 ग्रॅम धोतर पान 01 नग
अभिर 50 ग्रॅम सोवळे 01 नग
अष्टगंध 50 ग्रॅम ब्लाऊज पिस 06 नग
चंदन पावडर 50 ग्रॅम विविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलो
पिवळी मोहरी 10 ग्रॅम बेल पत्र 20 नग
शतावरी 10 ग्रॅम तुळस 01 जुडी
रांगोळी 250 ग्रॅम दुर्वा 01 जुडी
गोमुत्र 01 बाटली फुलांचे हार 04 नग
सुतगुंडी आंब्याचे डहाळे 04 नग
पंचरंगी धागा 01 नग फुलांचे तोरण 01 नग
अत्तर 01 बाटली गजरे 04 नग
जानवी जोड 04 जोड वेण्या 02 नग
गुग्गुळ 50 ग्रॅम विड्याची पाने 40 नग
धुप 50 ग्रॅम फळे 10 नग ( 02 संच )
माचिस 01 नग केळी 06 नग
कापुर 25 ग्रॅम सप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) प्रत्येकी 250 ग्रॅम
तेल वाती 01 नग समिधा 400 नग
तुप वाती 01 नग बंब खोड ( इंधन / लाकडे ) 02 किलो
तिळाचे तेल ½ लिटर गोवर्‍या ( शेणी ) 15 नग
गुलाब पाणी 01 बाटली काळे तीळ 500 ग्रॅम
गंगाजळ 01 बाटली काळे उडीद 50 ग्रॅम
अगरबत्ती 01 पुडा होमपुडा 01 नग
मोठ्या सुपार्‍या 175 नग गाईचे तुप 01 किलो
बदाम 20 नग टोपली 01 नग
खारिक 20 नग मध 01 बाटली
अक्रोड 20 नग खाण्याचे रंग ( लाल, हिरवा, पिवळा, काळा ) प्रत्येकी 10 ग्रॅम
हळकुंड 20 नग गव्हाचे पिठ½ किलो
खडीसाखर 50 ग्रॅम रेती किंवा माती 02 किलो
सुके खोबरे 05 नग विटा 20 नग किंवा मोठ होमकुंड
गुळ 100 ग्रॅम चौरंग 03 नग
पंचखाद्य 100 ग्रॅम पाट 03 नग
नारळ 08 नग आसने 05 नग
ताम्ह्न 05 नग गोमय ( गाईचे शेण ) 10 ग्रॅम
तांब्याचे तांबे 05 नग सुट्टे पैसे 50 नाणी
पळी 02 नग पातेल 01 नग
भांडे ( पंचपात्री ) 02 नग नवग्रह प्रतिमा
स्टिलची ताटे 02 नग गाईची प्रतिमा ( चांदीची गाय )
समई 02 नग कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा
निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग पेढे पाव किलो
पंचामृत 01 वाटी

टिप :-
  • पुरणाचे किंवा कणकेचे दिवे 100 बनवण्याची व्यवस्था यजमानांनी करावी.
  • पोशाख व हार आणि गुच्छ व तुळा पूजन करायचे असल्यास तुळा व यजमानाच्या वजना एवढे धान्य किंवा गुळ किंवा आपल्या इच्छेने द्रव्याची व्यवस्था यजमानांनी करावी.
  • होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
  • जेवणाच्या नैवेद्याची व्यवस्था यजमानांनी करावी
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 3

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 7500/-
ठाणे ते दादर 9000/-
पनवेल 9000/-
नवी मुंबई 9000/-
वेस्टर्न 9000/-
टिटवाळा ते कसारा 9000/-
बदलापूर ते कर्जत 9000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 3100/-

पूजा बुक करा