सिमंत पूजन

पूर्वीच्याकाळी लग्नविधी वधूच्या घरी होत असे. त्यासाठी वर व त्याचे व-हाडी वधूच्या गावी येत असत. वराचे गावाच्या सीमेवर स्वागत करण्यासाठी वधूचे आई-वडील जात व तिथे त्याचे पूजनही केले जाई. त्या पूजेला सीमांत पूजनअसे म्हणतात. हल्ली लग्ने बहुधा कार्यालयातच होत असल्यामुळे हा विधी लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री केला जातो. वधूच्या आईवडिलांकडून वराची पूजा केली जाते व त्याला उंची नवे कपडे दिले जातात. वरमाईचेही पाय धुवून तिला साडी देण्यात येते. सीमांतपूजनाचे वेळी वधूला मोठी विवाहित बहीण असल्यास तिच्या पतीचाही सन्मान करण्यात येतो. याला ज्येष्ठ जावई पूजनम्हणतात. त्यानंतर वराचे आई-वडील वधूला कुंकू लावून एखादा दागिना देतात व उंची साडी देतात. वधूने ती साडी परिधान करून पुन्हा पूजेच्या जागी यावयाचे असते. वरमाई वधूची पाच फळांनी ओटी भरते. यानंतर रात्रीच्या जेवणाचा समारंभ होतो.

सामग्री यादी :
गणपती तांदुळ 03 किलो
शंख गहु 01 किलो
घंटी पत्रावळी 05 नग
हळद 50 ग्रॅम द्रोण 25 नग
कुंकू 50 ग्रॅम पंचे 02 नग
अष्टगंध 50 ग्रॅम ब्लाऊज पिस 02 नग
चंदन पावडर 50 ग्रॅम विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
रांगोळी 100 ग्रॅम बेल पत्र 10 पान
सुतगुंडी 01 नग तुळस 01 जुडी
पंचरंगी धागा 01 नग दुर्वा 02 जुडया
अत्तर 1 डबी आंब्याचे डहाळे 02 नग
जानवी जोड 05 नग गजरे 02 नग
माचिस 01 नग वेण्या 02 नग
कापुर 10 ग्रॅम विड्याची पाने 25 नग
तेल वाती 01 पाकीट फळे 10 नग
तुप वाती 01 पाकीट केळी 06 नग
तिळाचे तेल 01 बाटली 50 मिलि गाईचे तुप 100 ग्रॅम
अगरबत्ती 01 पुडा मध 01 बाटली
मोठ्या सुपार्‍या 25 नग चौरंग 01 नग
बदाम 10 नग पाट 03 नग
खारिक 10 नग आसने 02 नग
अक्रोड 10 नग ताम्ह्न 03 नग
हळकुंड 10 नग तांब्याचे तांबे 03 नग
खडीसाखर 100 ग्रॅम पळी 02 नग
सुके खोबरे 04 नग भांडे ( पंचपात्री ) 02 नग
गुळ 100 ग्रॅम स्टिलची ताटे 02 नग
नारळ 05 नग निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
पंचामृत 01 वाटी पातेल 01 नग
सुट्टे पैसे 25 नाणी पेढे 250 ग्रॅम

टिप :-
  • हार / शाल / मुंडावळी / पोशाख व मिठाईची व्यवस्था यजमानांनी करावी.
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 1

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 5000/-
ठाणे ते दादर 5000/-
पनवेल 5000/-
नवी मुंबई 5000/-
वेस्टर्न 5000/-
टिटवाळा ते कसारा 5000/-
बदलापूर ते कर्जत 5000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 1200/-

पूजा बुक करा