सप्तपदी

धर्म शास्त्रानुसार मनुष्य जिवनाचे सोळा प्रमुख़ संस्कार सांगितले आहेत.त्यातील सग़ळ्यात महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह. वधू-वराचे जीवन सुखी व्हावे यासाठी सात वचन घेतले जातात. होमाच्या उत्तरेकडे मांडलेल्या तांदुळाच्या सात राशींवरून वराने वधूला चालवायचे असते. एकेका राशीवर एकेक पाऊल – व तेही उजवे पाऊल – ठेवायचे. ही सात पावले म्हणजेच सप्तपदी. त्यानंतरच विवाह संस्कार पूर्ण होतो.

ठिकाण आणि दक्षिणा:

1 गुरुजी
डोंबिवली 1100/-
ठाणे ते दादर 2100/-
पनवेल 2100/-
नवी मुंबई 2100/-
वेस्टर्न 2100/-
टिटवाळा ते कसारा 2100/-
बदलापूर ते कर्जत 2100/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 500/-

सप्तपदी

पूजा बुक करा