साखरपुडा एंगेजमेंट

देव, ब्राम्हण व अतिथी यांच्या साक्षीने वधू पिता वर पित्यास नियोजित वरासाठी वधूचा स्वीकार करण्याची प्रार्थना करतो, वर पिता त्या कन्येचा वधू म्हणून स्वीकारण्याचा मनोदय जाहीर करतो. तसे वचन देतो यालाच वाड:निश्चय (वाग्दान विधी ) म्हणतात व सर्वांचे तोंड गोड करण्यासाठी साखर वाटली जाते म्हणून साखरपुडा असेही म्हणतात. ब्राम्हविवाह विधीचा प्रारंभ वाड:निश्चयाने होतो म्हणजे पूर्वी विवाहाचे पूर्व रात्री किंवा सकाळीच हा विधी करत असत. सध्या हा विधी विवाहापूर्वी उभयपक्षांना सोयीस्कर व शुभ मुहूर्तावर केला जातो. या विधित अंगठ्याची देवाणघेवाण करून प्रतिबद्धता केली जाते यानंतर दोन्ही कुटुंबे आपल्या मुलाच्या आणि मुलीच्या नजीकच्या भविष्यात लग्नाचे वचन देतात.

या समारंभात वधू-वरांच्या कुटुंबातील सदस्य साखरेचे पॅक देवाणघेवाण करतात. या समारंभात वराच्या पालकांना भेटवस्तू, वधूला साडी, वराच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच ती स्वीकारली जाते.

सामग्री यादी :
गणपती तांदुळ 03 किलो
शंख गहु 03 किलो
घंटी पत्रावळी 05 नग
हळद 50 ग्रॅम द्रोण 25 नग
कुंकू 50 ग्रॅम पंचे 01 नग
अष्टगंध 50 ग्रॅम ब्लाऊज पिस 02 नग
चंदन पावडर 50 ग्रॅम विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
रांगोळी 100 ग्रॅम बेल पत्र 10 पान
सुतगुंडी 01 नग तुळस 01 जुडी
पंचरंगी धागा 01 नग दुर्वा 02 जुडया
अत्तर 1 डबी आंब्याचे डहाळे 02 नग
जानवी जोड 02 नग गजरे 02 नग
माचिस 01 नग वेण्या 01 नग
कापुर 25 ग्रॅम विड्याची पाने 25 नग
तेल वाती 01 पाकीट फळे 05 नग
तुप वाती 01 पाकीट केळी 06 नग
तिळाचे तेल 01 बाटली 500 मिलि गाईचे तुप 100 ग्रॅम
अगरबत्ती 01 पुडा चौरंग 01 नग
मोठ्या सुपार्‍या 15 नग पाट 03 नग
बदाम 5 नग आसने 02 नग
खारिक 5 नग ताम्ह्न 03 नग
अक्रोड 5 नग तांब्याचे तांबे 03 नग
हळकुंड 5 नग पळी 02 नग
खडीसाखर 500 ग्रॅम भांडे ( पंचपात्री ) 02 नग
सुके खोबरे 02 नग स्टिलची ताटे 02 नग
गुळ 500 ग्रॅम निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
नारळ 04 नग पंचामृत 01 वाटी
सुट्टे पैसे 25 नाणी पेढे 500 ग्रॅम
पातेल 01 नग

टिप :-
  • हार / शाल / उपर्णे / मुंडावळी / पोशाख व मिठाईची व्यवस्था यजमानांनी करावी.
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 1

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 2500/-
ठाणे ते दादर 3500/-
पनवेल 3500/-
नवी मुंबई 3500/-
वेस्टर्न 4500/-
टिटवाळा ते कसारा 3500/-
बदलापूर ते कर्जत 3500/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 1500/-

पूजा बुक करा