नामकरण संस्कार बारस

नामकरण संस्काराच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. मुलाचे १२ वे दिवशी आणि मुलीचे ११ वे दिवशी बारसे करण्याची (नामकरण विधी) रूढी असून काही कुळांत ४० दिवसांनंतर बारसे करण्याची पद्धत आहे. मुलाच्या बारशाच्या वेळी आईने कुलदेवतेची पूजा करून तिची प्रार्थना करून नामकरणाची रूढी आहे. 

जन्मदिवसापासून बाराव्या किंवा तेराव्या दिवशी पालकारोहण हा विधी करतात. त्या वेळी पालकारोहण (मुलाला पाळण्यात घालणे) हा महत्त्वाचा विधी असतो. नामकरण करतांना श्री गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, होम करतात आणि कांस्यपात्रात तांदूळ घालून त्यावर मुलाचे नाव लिहितात. पवित्र आवरण जपत नवजात बालकाचे नाव जपले जाते. प्रत्येक देवी-देवता त्यांना सुखी, आरोग्य, समृद्धी, कीर्ती देवो हीच प्रार्थना केली जाते.

सामग्री यादी :
गणपती खडीसाखर 20 ग्रॅम
शंख सुके खोबरे 02 नग
घंटी गुळ 250 ग्रॅम
हळद 50 ग्रॅम नारळ 08 नग
कुंकू 50 ग्रॅम तांदुळ 03 किलो
गुलाल 50 ग्रॅम गहु 01 किलो
अभिर 50 ग्रॅम पत्रावळी 05 नग
अष्टगंध 50 ग्रॅम द्रोण 25 नग
चंदन पावडर 50 ग्रॅम पंचे 03 नग
पिवळी मोहरी 25 ग्रॅम धोतर पान 01 नग
रांगोळी 250 ग्रॅम ब्लाऊज पिस 05 नग
गोमुत्र 01 बाटली विविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलो
सुतगुंडी 01 नग बेल पत्र 10 पान
पंचरंगी धागा 01 नग तुळस 01 जुडी
अत्तर 1 डबी दुर्वा 02 जुडया
जानवी जोड 04 नग फुलांचे हार 01 नग
माचिस 01 नग आंब्याचे डहाळे 03 नग
कापुर 25 ग्रॅम फुलांचे तोरण 01 नग
तेल वाती 01 पाकीट गजरे 05 नग
तुप वाती 01 पाकीट वेण्या 02 नग
तिळाचे तेल 01 बाटली 500 मिलि विड्याची पाने 50 नग
अगरबत्ती 01 पुडा फळे 10 नग ( 02 संच )
मोठ्या सुपार्‍या 100 नग केळी 06 नग
बदाम 10 नग समिधा 300 नग
खारिक 10 नग बंब खोड ( इंधन / लाकडे ) 02 किलो
अक्रोड 10 नग गोवर्‍या ( शेणी ) 07 नग
हळकुंड 10 नग काळे तिळ 50 ग्रॅम
मध 01 बाटली तांब्याचे तांबे 03 नग
गाईचे तुप 500 ग्रॅम पळी 02 नग
गव्हाचे पिठ 500 ग्रॅम भांडे ( पंचपात्री ) 02 नग
दोन वाटी तांदुळचा शिजवलेला भात स्टिलची ताटे 02 नग
रेती किंवा माती 02 किलो निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
विटा 10 नग समई 01 नग
चौरंग 01 नग पंचामृत 01 वाटी
पाट 04 नग गाईचे शेण 50 ग्रॅम
आसने 07 नग सुट्टे पैसे 25 नाणी
मुंडावळी 01 नग पातेल 01 नग
ताम्ह्न 03 नग गाईची प्रतिमा ( चांदीची गाय )

टिप :-
  • नविन पोशाख / मिठाईची व्यवस्था यजमानांनी करावी.
  • होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
  • जेवणाच्या नैवेद्याची व्यवस्था यजमानांनी करावी
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 1

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 3500/-
ठाणे ते दादर 4000/-
पनवेल 4000/-
नवी मुंबई 4000/-
वेस्टर्न 4000/-
टिटवाळा ते कसारा 4000/-
बदलापूर ते कर्जत 4000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 1000/-

पूजा बुक करा