शनि 18000 जप व हवन

आपल्या जन्म कुंडलीमध्ये तसेच महादशेत शनि या ग्रहाचा दोष असेल तर या ग्रहाचा 18000 जप गुरुजीनकडून करून घ्यावा व त्या ग्रहाचे हवन करावे. यामुळे या ग्रहाचे फळ आपल्याला जीवनात चांगले मिळते व आरोग्य उत्तम रहाते.

सामग्री यादी :
गणपती मोठ्या सुपार्‍या 111 नग
शंख बदाम 10 नग
घंटी खारिक 10 नग
हळद 50 ग्रॅम अक्रोड 10 नग
कुंकू 50 ग्रॅम हळकुंड 10 नग
गुलाल 50 ग्रॅम खडीसाखर 100 ग्रॅम
अभिर 50 ग्रॅम सुके खोबरे 03 नग
अष्टगंध 50 ग्रॅम गुळ 100 ग्रॅम
चंदन पावडर 50 ग्रॅम पंचखाद्य 200 ग्रॅम
पिवळी मोहरी 50 ग्रॅम नारळ 08 नग
शतावरी 50 ग्रॅम तांदुळ 03 किलो
रांगोळी 250 ग्रॅम गहु 02 किलो
गोमुत्र 01 बाटली पत्रावळी 05 नग
सुतगुंडी द्रोण 25 नग
पंचरंगी धागा 01 नग पंचे 02 नग
अत्तर 01 बाटली धोतर पान 01 नग
जानवी जोड 04 जोड ब्लाऊज पिस 05 नग
धुप 50 ग्रॅम विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
गुग्गुळ 50 ग्रॅम बेल पत्र 20 नग
माचिस 01 नग तुळस 01 जुडी
कापुर 50 ग्रॅम दुर्वा 02 जुडी
तेल वाती 01 नग फुलांचे हार 02 नग
तुप वाती 01 नग आंब्याचे डहाळे 05 नग
तिळाचे तेल ½ लिटर गजरे 03 नग
गुलाब पाणी 01 बाटली वेण्या 02 नग
गंगाजळ 01 बाटली विड्याची पाने 50 नग
अगरबत्ती 01 पुडा फळे 10 नग ( 02 संच )
केळी 06 नग स्टिलची ताटे 02 नग
सप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी ) प्रत्येकी 250 ग्रॅम समई 01 नग
समिधा 500 नग निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
बंब खोड ( इंधन / लाकडे ) 02 किलो पंचामृत 01 वाटी
गोवर्‍या ( शेणी ) 15 नग गोमय ( गाईचे शेण ) 10 ग्रॅम
काळे तीळ ½ किलो सुट्टे पैसे 50 नाणी
काळे उडीद 50 ग्रॅम पातेल 01 नग
होमपुडा 01 नग नवग्रह प्रतिमा
गाईचे तुप 01 किलो कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा शनि
टोपली 01 नग गाईची प्रतिमा ( चांदीची गाय )
सुप 01 नग नैवेद्य पेढे पाव किलो
मध 01 बाटली विटा 10 नग किंवा मोठ होमकुंड
खाण्याचे रंग ( लाल, हिरवा, पिवळा, काळा ) प्रत्येकी 10 ग्रॅम चौरंग 02 नग
वरीचे तांदूळ 01 किलो पाट 03 नग
बेल फळ 02 नग आसने 06 नग
गव्हाचे पिठ½ किलो ताम्ह्न 05 नग
यव ( जव ) 150 ग्रॅम तांब्याचे तांबे 05 नग
एक वाटी तांदुळचा शिजवलेला भात पळी 02 नग
रेती किंवा माती 01 किलो भांडे ( पंचपात्री ) 02 नग

टिप :-
  • होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
  • जेवणाच्या नैवेद्याची व्यवस्था यजमानांनी करावी.
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 5

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 21000/-
ठाणे ते दादर 21000/-
पनवेल 21000/-
नवी मुंबई 21000/-
वेस्टर्न 21000/-
टिटवाळा ते कसारा 21000/-
बदलापूर ते कर्जत 21000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 3100/-

पूजा बुक करा