नवीन व्यवसाय पूजन

व्यवसाय वाढवणे तसेच सुख-समृद्धी सोबत आपल्‍या वाढीसाठी लक्ष्मीची आणि गणपतीची  पूजा विधिपूर्वक करणे आवश्यक आहे, श्रीगणेश पूजा यामध्‍ये खूप महत्त्वाची व कल्याणकारी आहे. महालक्ष्मी देवीला धनाची  देवी मानली जाते म्हणुन या दोन्ही देवतांच्या पूजनाने कोणत्याही नविन कार्याची किंवा त्याचप्रमाणे कोणताही नव्या व्यापारची सुरुवात केली जाते. शुभ मूहुर्त मध्ये व्यापाराची सुरुवात करणे आवश्यक आहे. स्वच्छ जागे वर श्री गणेश, लक्ष्मी आणि सरस्वती ची प्रतिमा स्थापित करा. गंध, पुष्प, अक्षत, धूप, दीप ने पूजन करून मिठाईचा नैवेद्य दाखवून नारळ अर्पण करावा.

सामग्री यादी :
गणपती हळकुंड 05 नग
शंख खडीसाखर 20 ग्रॅम
घंटी सुके खोबरे 02 नग
हळद 25 ग्रॅम गुळ 250 ग्रॅम
कुंकू 25 ग्रॅम पंचखाद्य 50 ग्रॅम
गुलाल 25 ग्रॅम नारळ 04 नग
अभिर 25 ग्रॅम तांदुळ 02 किलो
अष्टगंध 25 ग्रॅम द्रोण 25 नग
चंदन पावडर 25 ग्रॅम पंचे 01 नग
रांगोळी 250 ग्रॅम ब्लाऊज पिस 02 नग
गोमुत्र 01 बाटली विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
सुतगुंडी 01 नग बेल पत्र 20 नग
पंचरंगी धागा 01 नग तुळस 01 जुडी
अत्तर 01 बाटली दुर्वा 02 जुडी
जानवी जोड 02 जोड फुलांचे हार 01 नग
धुप 50 ग्रॅम आंब्याचे डहाळे 02 नग
माचिस 01 नग गजरे 02 नग
कापुर 20 ग्रॅम वेण्या 01 नग
तेल वाती 01 नग विड्याची पाने 40 नग
तुप वाती 01 नग फळे 05 नग ( 01 संच )
तिळाचे तेल ½ लिटर केळी 06 नग
गुलाब पाणी 01 बाटली गाईचे तुप 100 ग्रॅम
गंगाजळ 01 बाटली मध 01 बाटली
अगरबत्ती 01 पुडा चौरंग 01 नग
मोठ्या सुपार्‍या 20 नग पाट 01 नग
बदाम 05 नग आसने 03 नग
खारिक 05 नग ताम्ह्न 03 नग
अक्रोड 05 नग तांब्याचे तांबे 02 नग
पळी 01 नग निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
भांडे ( पंचपात्री ) 01 नग पंचामृत 01 वाटी
स्टिलची ताटे 02 नग नैवेद्य पेढे पाव किलो
समई 01 नग

टिप :-
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 1

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 1500/-
ठाणे ते दादर 2100/-
पनवेल 2100/-
नवी मुंबई 2100/-
वेस्टर्न 2500/-
टिटवाळा ते कसारा 2500/-
बदलापूर ते कर्जत 2500/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 1200/-

पूजा बुक करा