मंगळ 7000 जप

आपल्या जन्म कुंडलीमध्ये तसेच महादशेत भौम ( मंगळ ) या ग्रहाचा दोष असेल तर या ग्रहाचा 7000 जप गुरुजीनकडून करून घ्यावा व त्या ग्रहाचे हवन करावे. यामुळे या ग्रहाचे फळ आपल्याला जीवनात चांगले मिळते व आरोग्य उत्तम रहाते.

सामग्री यादी :
गणपती तांदुळ 02 किलो
शंख द्रोण 25 नग
घंटी पंचे 02 नग
हळद 25 ग्रॅम ब्लाऊज पिस 02 नग
कुंकू 25 ग्रॅम विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
गुलाल 25 ग्रॅम बेल पत्र 20 नग
अष्टगंध 25 ग्रॅम तुळस 01 जुडी
चंदन पावडर 50 ग्रॅम दुर्वा 02 जुडी
रांगोळी 250 ग्रॅम फुलांचे हार 02 नग
गोमुत्र 01 बाटली आंब्याचे डहाळे 02 नग
सुतगुंडी 01 नग गजरे 02 नग
पंचरंगी धागा 01 नग वेण्या 02 नग
अत्तर 01 बाटली विड्याची पाने 25 नग
जानवी जोड 02 जोड फळे 05 नग ( 01 संच )
माचिस 01 नग केळी 06 नग
कापुर 25 ग्रॅम मध 01 बाटली
तेल वाती 01 नग चौरंग 01 नग
तुप वाती 01 नग पाट 01 नग
तिळाचे तेल ½ लिटर आसने 03 नग
गुलाब पाणी 01 बाटली ताम्ह्न 02 नग
गंगाजळ 01 बाटली तांब्याचे तांबे 02 नग
अगरबत्ती 01 पुडा पळी 01 नग
मोठ्या सुपार्‍या 50 नग भांडे ( पंचपात्री ) 01 नग
खडीसाखर 25 ग्रॅम स्टिलची ताटे 02 नग
सुके खोबरे 02 नग समई 01 नग
गुळ 100 ग्रॅम
निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
नारळ 04 नग पंचामृत 01 वाटी
सुट्टे पैसे 25 नाणी नैवेद्य गोडाचा शिरा किंवा पेढे पाव किलो

टिप :-
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
  • जेवणाच्या नैवेद्याची व्यवस्था यजमानांनी करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 5

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 15000/-
ठाणे ते दादर 15000/-
पनवेल 15000/-
नवी मुंबई 15000/-
वेस्टर्न 15000/-
टिटवाळा ते कसारा 15000/-
बदलापूर ते कर्जत 15000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 1100/-

पूजा बुक करा