महामृत्युंजय जप 125000

दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेनंतर श्रावण महिना सुरू होतो. या संपूर्ण महिन्यात भगवान शंकराची पूजा आणि मंत्रजपाचे विशेष महत्त्व मानले जाते. भगवान शंकराचे अनेक चमत्कारिक मंत्र शास्त्रात सांगण्यात आले आहेत. यातील एक महामृत्युंजय मंत्र आहे.

महामृत्युंजय मंत्राचा जप केवळ विशेष परिस्थितीत केला जातो. भगवान शिवाच्या महामृत्युंजय मंत्राचा जप अकाली मृत्यू, महारोग, धनहानी, घरातील संकट, ग्रह बाधा, ग्रहदुःख, शिक्षेचे भय, संपत्तीचा वाद, सर्व पापांपासून मुक्ती अशा परिस्थितीत केला जातो. या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो.

सामग्री यादी :
गणपती आंब्याचे डहाळे 02 नग
शंख गजरे 02 नग
घंटी वेण्या 02 नग
हळद 25 ग्रॅम विड्याची पाने 25 नग
कुंकू 25 ग्रॅम फळे 05 नग ( 01 संच )
गुलाल 25 ग्रॅम केळी 06 नग
अष्टगंध 25 ग्रॅम मध 01 बाटली
चंदन पावडर 50 ग्रॅम चौरंग 01 नग
रांगोळी 250 ग्रॅम पाट 01 नग
गोमुत्र 01 बाटली आसने 03 नग
सुतगुंडी 01 नग ताम्ह्न 02 नग
पंचरंगी धागा 01 नग तांब्याचे तांबे 02 नग
अत्तर 01 बाटली पळी 01 नग
जानवी जोड 02 जोड भांडे ( पंचपात्री ) 01 नग
माचिस 01 नग स्टिलची ताटे 02 नग
कापुर 25 ग्रॅम समई 01 नग
तेल वाती 01 नग
निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
तुप वाती 01 नग पंचामृत 01 वाटी
तिळाचे तेल ½ लिटर सुट्टे पैसे 25 नाणी
गुलाब पाणी 01 बाटली
नैवेद्य गोडाचा शिरा किंवा पेढे पाव किलो
गंगाजळ 01 बाटली द्रोण 25 नग
अगरबत्ती 01 पुडा पंचे 02 नग
मोठ्या सुपार्‍या 50 नग ब्लाऊज पिस 02 नग
खडीसाखर 25 ग्रॅम
विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
सुके खोबरे 02 नग बेल पत्र 20 नग
गुळ 100 ग्रॅम तुळस 01 जुडी
नारळ 04 नग दुर्वा 02 जुडी
तांदुळ 02 किलो फुलांचे हार 02 नग

टिप :-
  • जेवणाच्या नैवेद्याची व्यवस्था यजमानांनी करावी
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 10

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 35000/-
ठाणे ते दादर 35000/-
पनवेल 35000/-
नवी मुंबई 35000/-
वेस्टर्न 35000/-
टिटवाळा ते कसारा 35000/-
बदलापूर ते कर्जत 35000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 1100/-

पूजा बुक करा