महामृत्युंजय जप 11000 व हवन

दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेनंतर श्रावण महिना सुरू होतो. या संपूर्ण महिन्यात भगवान शंकराची पूजा आणि मंत्रजपाचे विशेष महत्त्व मानले जाते. भगवान शंकराचे अनेक चमत्कारिक मंत्र शास्त्रात सांगण्यात आले आहेत. यातील एक महामृत्युंजय मंत्र आहे.

महामृत्युंजय मंत्राचा जप केवळ विशेष परिस्थितीत केला जातो. भगवान शिवाच्या महामृत्युंजय मंत्राचा जप अकाली मृत्यू, महारोग, धनहानी, घरातील संकट, ग्रह बाधा, ग्रहदुःख, शिक्षेचे भय, संपत्तीचा वाद, सर्व पापांपासून मुक्ती अशा परिस्थितीत केला जातो. या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो.

सामग्री यादी :
गणपती विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
शंख बेल पत्र 20 नग
घंटी तुळस 01 जुडी
हळद 50 ग्रॅम दुर्वा 02 जुडी
कुंकू 50 ग्रॅम फुलांचे हार 02 नग
गुलाल 50 ग्रॅम आंब्याचे डहाळे 05 नग
अभिर 50 ग्रॅम फुलांचे तोरण 01 नग
अष्टगंध 50 ग्रॅम गजरे 03 नग
चंदन पावडर 50 ग्रॅम वेण्या 02 नग
पिवळी मोहरी 50 ग्रॅम विड्याची पाने 50 नग
शतावरी 50 ग्रॅम फळे 25 नग ( 05 संच )
रांगोळी 500 ग्रॅम केळी 06 नग
गोमुत्र 01 बाटली सप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी ) प्रत्येकी 250 ग्रॅम
सुतगुंडी 01 नग समिधा 500 नग
पंचरंगी धागा 01 नग बंब खोड ( इंधन / लाकडे ) 05 किलो
अत्तर 01 बाटली गोवर्‍या ( शेणी ) 15 नग
जानवी जोड 06 जोड काळे तीळ 02 किलो
धुप 50 ग्रॅम काळे उडीद 50 ग्रॅम
गुग्गुळ 50 ग्रॅम होमपुडा 01 नग
माचिस 01 नग गाईचे तुप 02 किलो
कापुर 50 ग्रॅम टोपली 01 नग
तेल वाती 01 नग मध 01 बाटली
तुप वाती 01 नग खाण्याचे रंग ( लाल, हिरवा, पिवळा, काळा ) प्रत्येकी 10 ग्रॅम
तिळाचे तेल ½ लिटर वरीचे तांदूळ 02 किलो
गुलाब पाणी 01 बाटली बेल फळ 02 नग
गंगाजळ 01 बाटली गव्हाचे पिठ ½ किलो
अगरबत्ती 01 पुडा चार वाटी तांदुळचा शिजवलेला भात
मोठ्या सुपार्‍या 180 नग रेती किंवा माती 03 किलो
बदाम 10 नग विटा 20 नग किंवा मोठ होमकुंड
खारिक 10 नग चौरंग 03 नग
अक्रोड 10 नग पाट 05 नग
हळकुंड 10 नग आसने 06 नग
खडीसाखर 100 ग्रॅम ताम्ह्न 03 नग
सुके खोबरे 05 नग तांब्याचे तांबे 04 नग
गुळ 100 ग्रॅम पळी 02 नग
पंचखाद्य 200 ग्रॅम भांडे ( पंचपात्री ) 02 नग
नारळ 08 नग स्टिलची ताटे 03 नग
तांदुळ 05 किलो समई 02 नग
गहु 02 किलो निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
पत्रावळी 05 नग पंचामृत 01 वाटी
द्रोण 25 नग गोमय ( गाईचे शेण ) 10 ग्रॅम
पंचे 05 नग सुट्टे पैसे 75 नाणी
धोतर पान 01 नग पातेल 01 नग
ब्लाऊज पिस 05 नग नवग्रह प्रतिमा
गाईची प्रतिमा ( चांदीची गाय ) कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा
नैवेद्य पेढे पाव किलो

टिप :-
  • होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
  • जेवणाच्या नैवेद्याची व्यवस्था यजमानांनी करावी.
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 5

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 15000/-
ठाणे ते दादर 15000/-
पनवेल 15000/-
नवी मुंबई 15000/-
वेस्टर्न 15000/-
टिटवाळा ते कसारा 15000/-
बदलापूर ते कर्जत 15000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 3100/-

पूजा बुक करा