लक्ष्मीपूजन दिवाळी

दिवाळी लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे. आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा प्रतिवर्षी केली जाते.दिवाळी मध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी आख्यायिका आहे.

असे मानले जाते की घरात लक्ष्मीची पूजा केल्यास आशीर्वाद राहतात. ज्या घरांमध्ये लक्ष्मीची पितळी किंवा चांदीची मूर्ती आहे, तिची दररोज विधिवत पूजा करावी. यामागे केवळ धार्मिक महत्त्व नाही, तर एक संपूर्ण मानसशास्त्र आहे, जे आपल्याला पैसे कमवण्यास आणि त्याचा योग्य वापर करण्यास प्रवृत्त करते.

सामग्री यादी :
गणपती हळकुंड 05 नग
शंख खडीसाखर 20 ग्रॅम
घंटी सुके खोबरे 02 नग
हळद 25 ग्रॅम गुळ 250 ग्रॅम
कुंकू 25 ग्रॅम पंचखाद्य 50 ग्रॅम
गुलाल 25 ग्रॅम नारळ 04 नग
अभिर 25 ग्रॅम तांदुळ 02 किलो
अष्टगंध 25 ग्रॅम द्रोण 25 नग
चंदन पावडर 25 ग्रॅम पंचे 01 नग
रांगोळी 250 ग्रॅम ब्लाऊज पिस 02 नग
गोमुत्र 01 बाटली विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
सुतगुंडी 01 नग बेल पत्र 20 नग
पंचरंगी धागा 01 नग तुळस 01 जुडी
अत्तर 01 बाटली दुर्वा 02 जुडी
जानवी जोड 02 जोड फुलांचे हार 01 नग
धुप 50 ग्रॅम आंब्याचे डहाळे 02 नग
माचिस 01 नग गजरे 02 नग
कापुर 20 ग्रॅम वेण्या 01 नग
तेल वाती 01 नग विड्याची पाने 40 नग
तुप वाती 01 नग फळे 05 नग ( 01 संच )
तिळाचे तेल ½ लिटर केळी 06 नग
गुलाब पाणी 01 बाटली गाईचे तुप 100 ग्रॅम
गंगाजळ 01 बाटली मध 01 बाटली
अगरबत्ती 01 पुडा चौरंग 01 नग
मोठ्या सुपार्‍या 20 नग पाट 01 नग
बदाम 05 नग आसने 03 नग
खारिक 05 नग ताम्ह्न 03 नग
अक्रोड 05 नग तांब्याचे तांबे 02 नग
पळी 01 नग निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
भांडे ( पंचपात्री ) 01 नग पंचामृत 01 वाटी
स्टिलची ताटे 02 नग नैवेद्य पेढे पाव किलो
समई 01 नग

टिप :-

वरील सामुग्रीची संपुर्ण व्यवस्था यजमानाने करावी.

ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 1

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 2500/-
ठाणे ते दादर 3500/-
पनवेल 3500/-
नवी मुंबई 3500/-
वेस्टर्न 5000/-
टिटवाळा ते कसारा 3500/-
बदलापूर ते कर्जत 3500/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 500/-

पूजा बुक करा