लघुरूद्र अभिषेक

रुद्र हे शिवाचे नाव देखील आहे. या शब्दाचा यजुर्वेदात अनेक वेळा उल्लेख आहे. रुद्र म्हणजे रुत आणि रुत म्हणजे दु:खांचा नाश करणारा म्हणजेच जो दु:खांचा नाश करतो तोच रुद्र म्हणजेच भगवान शिव.

रुद्राभिषेक कोणत्याही दिवशी केला जाऊ शकतो, परंतु त्रयोदशी तिथी, प्रदोष काल आणि सोमवारी करणे अत्यंत लाभदायक आहे. श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी केलेला रुद्राभिषेक अप्रतिम असतो आणि लवकर फळ देतो.

पाण्याने अभिषेक, दुधाने अभिषेक, फळांचा रस, मोहरीच्या तेलाने अभिषेक, हरभरा डाळ, काळ्या तिळाचा अभिषेक, मध मिश्रित गंगाजल , तूप आणि मध, कुंकू, केशर, हळद इत्यादीने अभिषेक करता येतो.

सामग्री यादी :
गणपती मोठ्या सुपार्‍या 51 नग
शंख बदाम 05 नग
घंटी खारिक 05 नग
हळद 25 ग्रॅम अक्रोड 05 नग
कुंकू 25 ग्रॅम हळकुंड 05 नग
गुलाल 25 ग्रॅम खडीसाखर 100 ग्रॅम
अभिर 25 ग्रॅम सुके खोबरे 02 नग
अष्टगंध 25 ग्रॅम गुळ 100 ग्रॅम
चंदन पावडर 25 ग्रॅम पंचखाद्य 250 ग्रॅम
पिवळी मोहरी 10 ग्रॅम नारळ 04 नग
शतावरी 10 ग्रॅम तांदुळ 03 किलो
भस्म 01 डबी पत्रावळी 02 नग
रांगोळी 250 ग्रॅम द्रोण 25 नग
गोमुत्र 01 बाटली पंचे 04 नग
सुतगुंडी 01 नग धोतर पान 01 नग
पंचरंगी धागा 01 नग ब्लाऊज पिस 02 नग
अत्तर 01 बाटली विविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलो
जानवी जोड 05 जोड बेल पत्र 1121 नग
गुग्गुळ 10 ग्रॅम तुळस 01 जुडी
धुप 50 ग्रॅम दुर्वा 01 जुडी
माचिस 01 नग फुलांचे हार 01 नग
कापुर 100 ग्रॅम आंब्याचे डहाळे 02 नग
तेल वाती 01 नग फुलांचे तोरण 01 नग
तुप वाती 01 नग गजरे 05 नग
तिळाचे तेल 01 लिटर वेण्या 02 नग
गुलाब पाणी 01 बाटली विड्याची पाने 25 नग
गंगाजळ 01 बाटली फळे 05 नग ( 01 संच )
अगरबत्ती 01 पुडा केळी 06 नग
मध 01 बाटली समई 02 नग
बेलफळ 02 नग निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
चौरंग 01 नग पंचामृत 01 वाटी
पाट 02 नग सुट्टे पैसे 101 नाणी
आसने 15 नग पातेल 01 नग
ताम्ह्न 03 नग गाईची प्रतिमा ( चांदीची गाय )
तांब्याचे तांबे 03 नग कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा शंकराची पिंड
पळी 02 नग नैवेद्य पेढे पाव किलो
भांडे ( पंचपात्री ) 02 नग स्टिलची ताटे 02 नग

अभिषेक पुढील द्रव्यांनी करता येतो 

॥ रुद्राभिषेकाचे द्रव्य आणि त्याचे फ़ळ

श्रावण महिन्यातील सोमवार, प्रदोष यादिवशी शंकरावरती दूध, पाणी याने अभिषेक करतात. परंतु काहिवेळा मनात वेगळा संकल्प असल्यास खालील माहितीचा उपयोग करावा.

1) शुद्ध पाण्याचा अभिषेक :- पाउस पडण्यासाठी.

2) कुशोदक(दर्भ घातलेले पाणी) :- व्याधी नाशासाठी.

3) दही :- गोधनादि प्राप्तीसाठी.

4) उसाचा रस :- लक्ष्मीप्राप्तीसाठी. आयुष्याच्या वृद्धिसाठी.

5) मध किंवा तूप :- धन प्राप्तीसाठी.

6) पुण्यतीर्थोदक :- मोक्षप्राप्तीसाठी.

7) गाईचे दूध किंवा साखरमिश्रित पाणी :- पुत्रप्राप्तीसाठी.

8) कर्पूर्मिश्रित पाणी :- ज्वरनाशासाठी.

9) तुपाचा अभिषेक :- वंशविस्तारासाठी.

१०) साखरमिश्रित दूध :- बुद्धिमान होण्यासाठी.

११) मधाचा अभिषेक :- क्षयनाश, पाप, व्याधिनाश.

 

  • वरील अभिषेकांमधील जय द्रव्याचा अभिषेक करायचा असेल त्या द्रव्याची संपुर्ण व्यवस्था यजमानांना करावी
  • जेवणाच्या नैवेद्याची व्यवस्था यजमानांना करावी
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 11

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 9000/-
ठाणे ते दादर 13000/-
पनवेल 13000/-
नवी मुंबई 13000/-
वेस्टर्न 15000/-
टिटवाळा ते कसारा 11000/-
बदलापूर ते कर्जत 11000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 600/-

पूजा बुक करा