कालाष्टमी पूजन

हिंदू धर्मानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरा केली जाते. या दिवशी विशेष रुपाने भोलेबाबाच्या रौद्र रुप काल भैरवाची पूजा केली जाते. आपल्या जवळपासच्या नकारात्मक ऊर्जेला दूर करण्यासाठी या दिवशी व्रत केलं जातं.

धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शिव भगवानने पापीं लोकांचे विनाश करण्यासाठी आपले रौद्र रुप धारण केले होते. पौराणिक मान्यतेनुसार शिवाचे दोन रुप सांगितले गेले आहे, बटुक भैरव आणि काल भैरव. बटुक भैरव आपल्या भक्तांना आपलं सौम्य रुप प्रदान करतात जेव्हाकी काल भैरव गुन्हा प्रवृत्ती नियंत्रण करण्यासाठी मानले गेले आहे. मासिक कालाषटमीची पूजा रात्री केली जाते. या दिवशी काल भैरवाची पूजा 16 प्रकाराचे केली जाते. रात्री चंद्राला अर्घ्य देण्याचे व्रत पूर्ण मानलं जातं. या दिवशी व्रत करणारे भोलेबाबासह देवी पार्वतीची पूजा करुन कथा करतात, भजन कीर्तन करतात. या दिवशी भैरव बाबाची कथा नक्की करावी. नंतर काळ्या कुत्र्याला भोजन द्यावे. असे केल्याने नकरात्मकता दूर होते, आर्थिक अडचणी देखील दूर होतात.

सामग्री यादी :
गणपती हळकुंड 05 नग
शंख खडीसाखर 20 ग्रॅम
घंटी सुके खोबरे 02 नग
हळद 25 ग्रॅम गुळ 250 ग्रॅम
कुंकू 25 ग्रॅम पंचखाद्य 50 ग्रॅम
गुलाल 25 ग्रॅम नारळ 04 नग
अभिर 25 ग्रॅम तांदुळ 02 किलो
अष्टगंध 25 ग्रॅम द्रोण 25 नग
चंदन पावडर 25 ग्रॅम पंचे 01 नग
रांगोळी 250 ग्रॅम ब्लाऊज पिस 02 नग
गोमुत्र 01 बाटली विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
सुतगुंडी 01 नग बेल पत्र 20 नग
पंचरंगी धागा 01 नग तुळस 01 जुडी
अत्तर 01 बाटली दुर्वा 02 जुडी
जानवी जोड 02 जोड फुलांचे हार 01 नग
धुप 50 ग्रॅम आंब्याचे डहाळे 02 नग
माचिस 01 नग गजरे 02 नग
कापुर 20 ग्रॅम वेण्या 01 नग
तेल वाती 01 नग विड्याची पाने 40 नग
तुप वाती 01 नग फळे 05 नग ( 01 संच )
तिळाचे तेल ½ लिटर केळी 06 नग
गुलाब पाणी 01 बाटली गाईचे तुप 100 ग्रॅम
गंगाजळ 01 बाटली मध 01 बाटली
अगरबत्ती 01 पुडा चौरंग 01 नग
मोठ्या सुपार्‍या 20 नग पाट 01 नग
बदाम 05 नग आसने 03 नग
खारिक 05 नग ताम्ह्न 03 नग
अक्रोड 05 नग तांब्याचे तांबे 02 नग
पळी 01 नग निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
भांडे ( पंचपात्री ) 01 नग पंचामृत 01 वाटी
स्टिलची ताटे 02 नग नैवेद्य पेढे पाव किलो
समई 01 नग

टिप :-
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 1

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 1500/-
ठाणे ते दादर 2100/-
पनवेल 2100/-
नवी मुंबई 2100/-
वेस्टर्न 2500/-
टिटवाळा ते कसारा 2500/-
बदलापूर ते कर्जत 2500/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 500/-

पूजा बुक करा