गणेश होम (ब्रह्म मुहूर्तावर होणारी पुजा)

गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. भाद्रपद महीन्यातील चतुर्थी प्रमाणेच माघ महीन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्त्व आहे. या गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी असेही म्हटले जाते. या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखविला जातो.

असे म्हटले जाते की जिथे गणपतीचा वास असतो तिथे रिद्धी, सिद्धी, शुभ आणि लाभ देखील राहतात. धार्मिक मान्यतेनुसार श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व बाधा आणि अडथळे दूर होतात. श्रीगणेशाची पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने पूजा केल्यास जीवनातील संकटे दूर होतात.

सामग्री यादी :
गणपती हळकुंड 5 नग
शंख खडीसाखर 20 ग्रॅम
घंटी सुके खोबरे 02 नग
हळद 25 ग्रॅम गुळ 100 ग्रॅम
कुंकू 25 ग्रॅम पंचखाद्य 100 ग्रॅम
गुलाल 25 ग्रॅम नारळ 3 नग
अभिर 25 ग्रॅम तांदुळ 02 किलो
अष्टगंध 25 ग्रॅम द्रोण 25 नग
चंदन पावडर 50 ग्रॅम पंचे 01 नग
रांगोळी 250 ग्रॅम धोतर पान 01 नग
गोमुत्र 01 बाटली ब्लाऊज पिस 02 नग
सुतगुंडी 01 नग विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
पंचरंगी धागा 01 नग गणेश पत्री 01 जुडी
अत्तर 01 बाटली बेल पत्र 20 नग
जानवी जोड 02 जोड तुळस 01 जुडी
माचिस 01 नग दुर्वा 01 जुडी
कापुर 25 ग्रॅम दुर्वांची कंठी 01 नग
कापसाचे वस्त्र 01 पाकीट फुलांचे हार 01 नग
तेल वाती 01 नग आंब्याचे डहाळे 02 नग
तुप वाती 01 नग फुलांचे तोरण 01 नग
तिळाचे तेल 01 लिटर विड्याची पाने 30 नग
गुलाब पाणी 01 बाटली फळे 05 नग ( 01 संच )
गंगाजळ 01 बाटली केळी 06 नग
अगरबत्ती 01 पुडा गाईचे तुप 100 ग्रॅम
मोठ्या सुपार्‍या 25 नग मध 01 बाटली
बदाम 5 नग चौरंग 01 नग
खारिक 5 नग आसने 03 नग
अक्रोड 5 नग ताम्ह्न 03 नग
तांब्याचे तांबे 02 नग पंचामृत 01 वाटी
पळी 01 नग सुट्टे पैसे 20 नाणी
भांडे ( पंचपात्री ) 01 नग पातेल 01 नग
स्टिलची ताटे 02 नग कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा गणपतीची मुर्ती
समई 02 नग नैवेद्य मोदक
निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग

टिप :-

वरील सामुग्रीची संपुर्ण व्यवस्था यजमानाने करावी.

ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 3

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 7500/-
ठाणे ते दादर 9000/-
पनवेल 7500/-
नवी मुंबई 7500/-
वेस्टर्न 9000/-
टिटवाळा ते कसारा 9000/-
बदलापूर ते कर्जत 9000/-

पूजा बुक करा