दत्त जयंती पूजन

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी मृग नक्षत्रात दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी सर्व दत्तक्षेत्रात दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व पृथ्वीवर सामान्यपेक्षा १००० पटीने जास्त काम करते.

दत्त जयंतीनिमित्त अनेक भक्त गुरुचरित्राचे पठण करतात. त्यातून दत्त जयंतीचे महत्त्व अधोरेखित होते. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पठण करण्याची प्रथा आहे. याला गुरुचरित्र सप्ताह म्हणतात. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर आदी ठिकाणी या सणाला विशेष महत्त्व आहे. तमिळनाडूतही दत्त जयंती साजरी केली जाते.

सामग्री यादी :
गणपती हळकुंड 05 नग
शंख खडीसाखर 20 ग्रॅम
घंटी सुके खोबरे 02 नग
हळद 25 ग्रॅम गुळ 250 ग्रॅम
कुंकू 25 ग्रॅम पंचखाद्य 50 ग्रॅम
गुलाल 25 ग्रॅम नारळ 04 नग
अभिर 25 ग्रॅम तांदुळ 02 किलो
अष्टगंध 25 ग्रॅम द्रोण 25 नग
चंदन पावडर 25 ग्रॅम पंचे 01 नग
रांगोळी 250 ग्रॅम ब्लाऊज पिस 02 नग
गोमुत्र 01 बाटली विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
सुतगुंडी बेल पत्र 20 नग
पंचरंगी धागा 01 नग तुळस 01 जुडी
अत्तर 01 बाटली दुर्वा 02 जुडी
जानवी जोड 02 जोड फुलांचे हार 01 नग
धुप 50 ग्रॅम आंब्याचे डहाळे 02 नग
माचिस 01 नग गजरे 02 नग
कापुर 20 ग्रॅम वेण्या 01 नग
तेल वाती 01 नग विड्याची पाने 40 नग
तुप वाती 01 नग फळे 05 नग ( 01 संच )
तिळाचे तेल ½ लिटर केळी 06 नग
गुलाब पाणी 01 बाटली गाईचे तुप 100 ग्रॅम
गंगाजळ 01 बाटली मध 01 बाटली
अगरबत्ती 01 पुडा चौरंग 01 नग
मोठ्या सुपार्‍या 20 नग पाट 01 नग
बदाम 05 नग आसने 03 नग
खारिक 05 नग ताम्ह्न 03 नग
अक्रोड 05 नग तांब्याचे तांबे 02 नग
पळी 01 नग निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
भांडे ( पंचपात्री ) 01 नग पंचामृत 01 वाटी
स्टिलची ताटे 02 नग नैवेद्य पेढे पाव किलो
समई 01 नग

टिप :-
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 1

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 1500/-
ठाणे ते दादर 2100/-
पनवेल 2100/-
नवी मुंबई 2100/-
वेस्टर्न 2500/-
टिटवाळा ते कसारा 2500/-
बदलापूर ते कर्जत 2500/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 500/-

पूजा बुक करा