बुध 17000 जप

आपल्या जन्म कुंडलीमध्ये तसेच महादशेत बुध या ग्रहाचा दोष असेल तर या ग्रहाचा 17000 जप गुरुजीनकडून करून घ्यावा व त्या ग्रहाचे हवन करावे. यामुळे या ग्रहाचे फळ आपल्याला जीवनात चांगले मिळते व आरोग्य उत्तम रहाते.

सामग्री यादी :
गणपती द्रोण 25 नग
शंख पंचे 02 नग
घंटी ब्लाऊज पिस 02 नग
हळद 25 ग्रॅम विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
कुंकू 25 ग्रॅम बेल पत्र 20 नग
गुलाल 25 ग्रॅम तुळस 01 जुडी
अष्टगंध 25 ग्रॅम दुर्वा 02 जुडी
चंदन पावडर 50 ग्रॅम फुलांचे हार 02 नग
रांगोळी 250 ग्रॅम आंब्याचे डहाळे 02 नग
गोमुत्र 01 बाटली गजरे 02 नग
सुतगुंडी 01 नग वेण्या 02 नग
पंचरंगी धागा 01 नग विड्याची पाने 25 नग
अत्तर 01 बाटली फळे 05 नग ( 01 संच )
जानवी जोड 02 जोड केळी 06 नग
माचिस 01 नग मध 01 बाटली
कापुर 25 ग्रॅम चौरंग 01 नग
तेल वाती 01 नग पाट 01 नग
तुप वाती 01 नग आसने 03 नग
तिळाचे तेल ½ लिटर ताम्ह्न 02 नग
गुलाब पाणी 01 बाटली तांब्याचे तांबे 02 नग
गंगाजळ 01 बाटली पळी 01 नग
अगरबत्ती 01 पुडा भांडे ( पंचपात्री ) 01 नग
मोठ्या सुपार्‍या 50 नग स्टिलची ताटे 02 नग
खडीसाखर 25 ग्रॅम समई 01 नग
सुके खोबरे 02 नग
निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
गुळ 100 ग्रॅम पंचामृत 01 वाटी
नारळ 04 नग सुट्टे पैसे 25 नाणी
तांदुळ 02 किलो नैवेद्य गोडाचा शिरा किंवा पेढे पाव किलो

टिप :-
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
  • जेवणाच्या नैवेद्याची व्यवस्था यजमानांनी करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 5

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 15000/-
ठाणे ते दादर 15000/-
पनवेल 15000/-
नवी मुंबई 15000/-
वेस्टर्न 15000/-
टिटवाळा ते कसारा 15000/-
बदलापूर ते कर्जत 15000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 1100/-

 

पूजा बुक करा