अभिषेक

सर्व प्रकारच्या भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी हा अभिषेक केला जातो. यामुळे आरोग्य, संपत्ती, सुख आणि समृद्धी प्राप्त होते.

विशिष्ट देवतेचे स्त्रोत्र मंत्र म्हणत असताना देवतेच्या मूर्तीवर अथवा प्रतिकावर दूध, उसाचा रस किंवा पाण्याची संततधार धरणे म्हणजे अभिषेक. त्यासाठी अभिषेक पात्र्/गळती लावली जाते. 

एखाद्या गोष्टी अथवा व्यक्तीच्या आदरार्थ, सन्मानार्थ, स्मरणार्थ, अथवा एखाद्या मनोकामने बद्दल इच्छापुर्ती झाली आहे अथवा व्हावी म्हणून, अथवा समाधान आणि मागंल्याचे प्रतीक म्हणून, मूर्तीपूजेतील प्राणप्रतिष्ठा विधीच्यावेळी अथवा एखाद्या विशीष्ट गोष्टीच्या आरंभ करण्यासाठी मांगल्य पूर्वक केल्या जाणाऱ्या विशीष्ट विधींना अभिषेक असे म्हणतात..

यामध्ये स्वास्थ्यलाभ , नोकरीसंबंधित बाबी , लग्न जुळणेसाठी ,तसेच बाधा निवारण इत्यादी अनेक उद्दिष्टे मनात धरून अभिषेक पूजा केल्या जातात.

सामग्री यादी :
गणपती नारळ 02 नग
शंख तांदुळ ½ किलो
घंटी द्रोण 10 नग
हळद 25 ग्रॅम पंचे 01 नग
कुंकू 25 ग्रॅम ब्लाऊज पिस 01 नग
गुलाल 25 ग्रॅम विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
अभिर 25 ग्रॅम बेल पत्र 25 नग
अष्टगंध 25 ग्रॅम तुळस 01 जुडी
चंदन पावडर 25 ग्रॅम दुर्वा 01 जुडी
रांगोळी 50 ग्रॅम फुलांचे हार 01 नग
पंचरंगी धागा 01 नग आंब्याचे डहाळे 01 नग
अत्तर 01 बाटली गजरे 05 नग
जानवी जोड 02 जोड विड्याची पाने 30 नग
माचिस 01 नग फळे 05 नग ( 01 संच )
कापुर 50 ग्रॅम केळी 06 नग
तेल वाती 01 नग गाईचे तुप 100 ग्रॅम
तुप वाती 01 नग मध 01 बाटली
तिळाचे तेल ½ लिटर दुध ½ लिटर कच्च
अगरबत्ती 01 पुडा एका वाटी तांदुळचा शिजवलेला भात
मोठ्या सुपार्‍या 10 नग चौरंग 01 नग
बदाम 05 नग आसने 02 नग
खारिक 05 नग ताम्ह्न 02 नग
अक्रोड 05 नग तांब्याचे तांबे 01 नग
हळकुंड 05 नग पळी 01 नग
खडीसाखर 20 ग्रॅम भांडे ( पंचपात्री ) 01 नग
सुके खोबरे 01 नग स्टिलची ताटे 01 नग
गुळ 100 ग्रॅम समई 01 नग
पंचखाद्य 50 ग्रॅम निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
पंचामृत 01 वाटी कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा देवी
सुट्टे पैसे 20 नाणी नैवेद्य मिठाई पाव किलो
पातेल 01 नग

टिप :-
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
  • अभिषेकासाठी दुधाची व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 1

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 1500/-
ठाणे ते दादर 2100/-
पनवेल 2100/-
नवी मुंबई 2100/-
वेस्टर्न 2500/-
टिटवाळा ते कसारा 2500/-
बदलापूर ते कर्जत 2500/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 500/-

पूजा बुक करा