कुमारिका पूजन

देवी भागवतात नवकन्यांचे महत्त्व प्रतिपादित करण्यात आले आहे. दोन ते दहा वर्षांच्या मुलींना बोलावून त्यांचे पूजन आणि मान-पान केले जाते. यांनाच कुमारिका असे म्हटले जाते. कुमारिका पूजनाने धन, दीर्घायुष्य, बल वृद्धिंगत होते.

कुमारिका पूजन

पूजा बुक करा