चंडीहोम

चंडी देवीला काली देवी प्रमाणेच मानले जाते. तिची कधी दयाळू रूपात तर कधी उग्र रूपात पूजा केली जाते. दयाळू रूपात तिला उमा, गौरी, पार्वती किंवा हेमावती, शताक्षी, शाकंभरी देवी, अन्नपूर्णा, जगन्माता आणि भवानी म्हणतात. दुर्गा, काली आणि श्यामा, चंडी किंवा चंडिका, भैरवी, छिन्नमस्ता इत्यादी भयंकर रूपाने ओळखल्या जातात. आश्विन आणि चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्रात विशेष सोहळ्याने चंडी पूजा साजरी केली जाते.

या यज्ञात दुर्गा सप्तशती (देवी महात्म्यम्) पठण केले जाते. हा होम शारदीय नवरात्रीच्या विजयादशमीला तसेच विशेषतः वसंत नवरात्रीच्या महानवमीला केला जातो.

सामग्री यादी :
गणपती तुप वाती 01 नग
शंख तिळाचे तेल ½ लिटर
घंटी गुलाब पाणी 01 बाटली
हळद 50 ग्रॅम गंगाजळ 01 बाटली
कुंकू 50 ग्रॅम अगरबत्ती 01 पुडा
गुलाल 50 ग्रॅम मोठ्या सुपार्‍या 101 नग
अभिर 50 ग्रॅम बदाम 10 नग
अष्टगंध 50 ग्रॅम खारिक 10 नग
चंदन पावडर 50 ग्रॅम अक्रोड 10 नग
पिवळी मोहरी 50 ग्रॅम हळकुंड 10 नग
शतावरी 50 ग्रॅम खडीसाखर 100 ग्रॅम
रांगोळी 500 ग्रॅम सुके खोबरे 05 नग
गोमुत्र 01 बाटली गुळ 100 ग्रॅम
सुतगुंडी 01 नग पंचखाद्य 200 ग्रॅम
पंचरंगी धागा 01 नग नारळ 08 नग
अत्तर 01 बाटली तांदुळ 03 किलो
जानवी जोड 03 जोड गहु 01 किलो
धुप 50 ग्रॅम पत्रावळी 05 नग
गुग्गुळ 50 ग्रॅम द्रोण 25 नग
माचिस 01 नग पंचे 02 नग
कापुर 150 ग्रॅम धोतर पान 01 नग
तेल वाती 01 नग साडी 01 नग
ब्लाऊज पिस 06 नग मध 01 बाटली
सौभाग्य वायन 01 नग खाण्याचे रंग ( लाल, हिरवा, पिवळा, काळा ) प्रत्येकी 10 ग्रॅम
विविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलो बेल फळ 02 नग
बेल पत्र 20 नग गव्हाचे पिठ½ किलो
तुळस 01 जुडी एक वाटी तांदुळचा शिजवलेला भात
दुर्वा 01 जुडी रेती किंवा माती 03 किलो
फुलांचे हार 03 नग विटा 20 नग किंवा मोठ होमकुंड
आंब्याचे डहाळे 05 नग चौरंग 02 नग
फुलांचे तोरण 01 नग पाट 03 नग
गजरे 05 नग आसने 06 नग
वेण्या 02 नग ताम्ह्न 05 नग
विड्याची पाने 50 नग तांब्याचे तांबे 05 नग
फळे 10 नग ( 02 संच ) पळी 02 नग
केळी 06 नग भांडे ( पंचपात्री ) 02 नग
समिधा 500 नग स्टिलची ताटे 02 नग
बंब खोड ( इंधन / लाकडे ) 02 किलो समई 02 नग
गोवर्‍या ( शेणी ) 10 नग निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
काळे तीळ 500 ग्रॅम पंचामृत 01 वाटी
काळे उडीद 50 ग्रॅम गोमय ( गाईचे शेण ) 10 ग्रॅम
होमपुडा 01 नग लिंबू 05 नग
गाईचे तुप 01 किलो कोहळा 01 नग
टोपली 01 नग सुट्टे पैसे 50 नाणी
पातेल 01 नग पुरणपोळि
कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा देवीचा टाक पुरण
गाईची प्रतिमा ( चांदीची गाय ) कळशी 01 नग
नैवेद्य पेढे पाव किलो रक्त चंदन 100 ग्रॅम
पायस ( तांदळची खीर ) पलाश पुष्प 100 ग्रॅम
उसाचे तुकडे ½ किलो डाळिंब 05 नग
कोयता 01 नग

टिप :-
  • होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
  • जेवणाच्या नैवेद्याची व्यवस्था यजमानांनी करावी
  • १ सुहासिनी पूजनासाठी- साडी नारळ खण  ओटी २ कुमारिका पूजन- शालेय वस्तू किंवा दक्षिणा.
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 2

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 6000/-
ठाणे ते दादर 7500/-
पनवेल 6000/-
नवी मुंबई 6000/-
वेस्टर्न 9000/-
टिटवाळा ते कसारा 7500/-
बदलापूर ते कर्जत 7500/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 3000/-

पूजा बुक करा