भूमिपूजन

भूमीपूजन ही हिंदू धर्मातील महत्त्वाची पूजा मानली जाते. ही पूजा कोणत्याही नवीन बांधकामाच्या सुरुवातीला केली जाते. भूमिपूजनामुळे आजूबाजूला आणि ज्या भागात बांधकाम होणार आहे त्या परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.

भूमिपूजन करून आम्ही नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि त्या वातावरणातील दोष दूर करण्यासाठी भूमिला प्रार्थना करतो. यामुळे त्या भागातील नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण मिळते आणि सकारात्मक ऊर्जेचे स्रोत पुनरुज्जीवित होतात.

सामग्री यादी :
गणपती गंगाजळ 01 बाटली
शंख अगरबत्ती 01 पुडा
घंटी मोठ्या सुपार्‍या 20 नग
हळद 25 ग्रॅम बदाम 05 नग
कुंकू 25 ग्रॅम खारिक 05 नग
गुलाल 25 ग्रॅम अक्रोड 05 नग
अभिर 25 ग्रॅम हळकुंड 05 नग
अष्टगंध 25 ग्रॅम खडीसाखर 20 ग्रॅम
चंदन पावडर 25 ग्रॅम सुके खोबरे 02 नग
रांगोळी 250 ग्रॅम गुळ 250 ग्रॅम
गोमुत्र 01 बाटली पंचखाद्य 50 ग्रॅम
सुतगुंडी 01 नग नारळ 04 नग
पंचरंगी धागा 01 नग तांदुळ 02 किलो
अत्तर 01 बाटली द्रोण 25 नग
जानवी जोड 02 जोड पंचे 01 नग
धुप 50 ग्रॅम ब्लाऊज पिस 02 नग
माचिस 01 नग विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
कापुर 20 ग्रॅम बेल पत्र 20 नग
तेल वाती 01 नग तुळस 01 जुडी
तुप वाती 01 नग दुर्वा 02 जुडी
तिळाचे तेल ½ लिटर फुलांचे हार 01 नग
गुलाब पाणी 01 बाटली आंब्याचे डहाळे 02 नग
गजरे 02 नग तांब्याचे तांबे 02 नग
वेण्या 01 नग पळी 01 नग
विड्याची पाने 40 नग भांडे ( पंचपात्री ) 01 नग
फळे 05 नग ( 01 संच ) स्टिलची ताटे 02 नग
केळी 06 नग समई 01 नग
गाईचे तुप 100 ग्रॅम निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
मध 01 बाटली पंचामृत 01 वाटी
चौरंग 01 नग नैवेद्य पेढे पाव किलो
पाट 01 नग ताम्ह्न 03 नग
आसने 03 नग

टिप :-
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप , नविन तांब्या १ दूध १/२ लीटर नविन झाड़ू घरातील शेगडी  ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 1

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 2500/-
ठाणे ते दादर 3500/-
पनवेल 3500/-
नवी मुंबई 3500/-
वेस्टर्न 4500/-
टिटवाळा ते कसारा 3500/-
बदलापूर ते कर्जत 3500/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 2500/-

पूजा बुक करा