चंद्र 10000 जप व हवन

आपल्या जन्म कुंडलीमध्ये तसेच महादशेत सोम ( चंद्र ) या ग्रहाचा दोष असेल तर या ग्रहाचा 10000 जप गुरुजीनकडून करून घ्यावा व त्या ग्रहाचे हवन करावे. यामुळे या ग्रहाचे फळ आपल्याला जीवनात चांगले मिळते व आरोग्य उत्तम रहाते.

सामग्री यादी :
गणपती बदाम 10 नग
शंख खारिक 10 नग
घंटी अक्रोड 10 नग
हळद 50 ग्रॅम हळकुंड 10 नग
कुंकू 50 ग्रॅम खडीसाखर 100 ग्रॅम
गुलाल 50 ग्रॅम सुके खोबरे 03 नग
अभिर 50 ग्रॅम गुळ 100 ग्रॅम
अष्टगंध 50 ग्रॅम पंचखाद्य 200 ग्रॅम
चंदन पावडर 50 ग्रॅम नारळ 08 नग
पिवळी मोहरी 50 ग्रॅम तांदुळ 03 किलो
शतावरी 50 ग्रॅम गहु 02 किलो
रांगोळी 250 ग्रॅम पत्रावळी 05 नग
गोमुत्र 01 बाटली द्रोण 25 नग
सुतगुंडी 01 नग पंचे 02 नग
पंचरंगी धागा 01 नग धोतर पान 01 नग
अत्तर 01 बाटली ब्लाऊज पिस 05 नग
जानवी जोड 04 जोड विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
धुप 50 ग्रॅम बेल पत्र 20 नग
गुग्गुळ 50 ग्रॅम तुळस 01 जुडी
माचिस 01 नग दुर्वा 02 जुडी
कापुर 50 ग्रॅम फुलांचे हार 02 नग
तेल वाती 01 नग आंब्याचे डहाळे 05 नग
तुप वाती 01 नग गजरे 03 नग
तिळाचे तेल ½ लिटर वेण्या 02 नग
गुलाब पाणी 01 बाटली विड्याची पाने 50 नग
गंगाजळ 01 बाटली फळे 10 नग ( 02 संच )
अगरबत्ती 01 पुडा केळी 06 नग
मोठ्या सुपार्‍या 111 नग सप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी ) प्रत्येकी 250 ग्रॅम
समिधा 500 नग पंचामृत 01 वाटी
बंब खोड ( इंधन / लाकडे ) 02 किलो गोमय ( गाईचे शेण ) 10 ग्रॅम
गोवर्‍या ( शेणी ) 15 नग सुट्टे पैसे 50 नाणी
काळे तीळ ½ किलो पातेल 01 नग
काळे उडीद 50 ग्रॅम नवग्रह प्रतिमा
होमपुडा 01 नग कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा चंद्र
गाईचे तुप 01 किलो गाईची प्रतिमा ( चांदीची गाय )
टोपली 01 नग नैवेद्य पेढे पाव किलो
सुप 01 नग एक वाटी तांदुळचा शिजवलेला भात
मध 01 बाटली रेती किंवा माती 01 किलो
खाण्याचे रंग ( लाल, हिरवा, पिवळा, काळा ) प्रत्येकी 10 ग्रॅम विटा 10 नग किंवा मोठ होमकुंड
वरीचे तांदूळ 01 किलो चौरंग 02 नग
बेल फळ 02 नग पाट 03 नग
गव्हाचे पिठ½ किलो आसने 06 नग
यव ( जव ) 150 ग्रॅम ताम्ह्न 05 नग
स्टिलची ताटे 02 नग तांब्याचे तांबे 05 नग
समई 01 नग पळी 02 नग
निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग भांडे ( पंचपात्री ) 02 नग

टिप :-
  • होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
  • जेवणाच्या नैवेद्याची व्यवस्था यजमानांनी करावी.
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 5

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 21000/-
ठाणे ते दादर 21000/-
पनवेल 21000/-
नवी मुंबई 21000/-
वेस्टर्न 21000/-
टिटवाळा ते कसारा 21000/-
बदलापूर ते कर्जत 21000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 3100/-

पूजा बुक करा