विनायक शांती

विनायक ( गणपती ) हा बुद्धीची देवता आहे तसेच विघ्नहर्ता आहे म्हणून विनायक शांति केल्यामुळे मनुष्याच्या जीवनात येणारी सगळी संकट दुर होतात. याच्यामुळे सर्व अरिष्ट नष्ट होतात. हि विनायक शांति सर्व प्रकारच्या विघ्नांना दुर करते. 

या शांतीचा परिणाम जीवनातील अडथळ्यांवर मात करतो आणि विवाह, समृद्धी, शिक्षण इत्यादींतील अडथळे दूर करण्यात मदत करते. हे व्यक्तीमध्ये अधिक सकारात्मकता आणि ऊर्जा आणते.

सामग्री यादी :
गणपती माचिस 01 नग
शंख कापुर 100 ग्रॅम
घंटी तेल वाती 01 नग
हळद 50 ग्रॅम तुप वाती 01 नग
कुंकू 50 ग्रॅम तिळाचे तेल 100 ग्रॅम
गुलाल 50 ग्रॅम गुलाब पाणी 01 बाटली
अभिर 50 ग्रॅम गंगाजळ 01 बाटली
अष्टगंध 50 ग्रॅम अगरबत्ती 01 पुडा
चंदन पावडर 50 ग्रॅम मोठ्या सुपार्‍या 200 नग
पिवळी मोहरी 50 ग्रॅम बदाम 25 नग
शतावरी 50 ग्रॅम खारिक 25 नग
सप्तमृत्तिका 10 ग्रॅम अक्रोड 25 नग
रांगोळी 250 ग्रॅम हळकुंड 25 नग
गोमुत्र 01 बाटली खडीसाखर 100 ग्रॅम
सुतगुंडी 01 नग सुके खोबरे 07 नग
पंचरंगी धागा 01 नग गुळ 100 ग्रॅम
अत्तर 01 बाटली पंचखाद्य 200 ग्रॅम
जानवी जोड 10 जोड नारळ 10 नग
गुग्गुळ 50 ग्रॅम तांदुळ 05 किलो
धुप 25 ग्रॅम गहु 02 किलो
पत्रावळी 10 नग बंब खोड ( इंधन / लाकडे ) 03 किलो
द्रोण 25 नग गोवर्‍या ( शेणी ) 15 नग
पंचे 02 नग काळे तीळ 250 ग्रॅम
धोतर पान 01 नग काळे उडीद 100 ग्रॅम
सोवळे 01 नग होमपुडा 02 नग
साडी 01 नग गाईचे तुप 01 किलो
ब्लाऊज पिस 06 नग टोपली 01 नग
विविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलो मध 01 बाटली
बेल पत्र 51 नग वरीचे तांदूळ 02 किलो
तुळस 01 जुडी गव्हाचे पिठ ½ किलो
दुर्वा 02 जुडी यव ( जव ) 250 ग्रॅम
फुलांचे हार 02 नग एक वाटी तांदुळचा शिजवलेला भात
आंब्याचे डहाळे 10 नग रेती किंवा माती 01 किलो
गजरे 05 नग विटा 12 नग किंवा मध्यम होमकुंड 01 नग
वेण्या 02 नग चौरंग 03 नग
विड्याची पाने 50 नग पाट 03 नग
फळे 10 नग आसने 05 नग
केळी 12 नग ताम्ह्न 10 नग
सप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) 250 ग्रॅम तांब्याचे तांबे 10 नग
समिधा 500 नग पळी 02 नग
भांडे ( पंचपात्री ) 02 नग पातेल 01 नग
स्टिलची ताटे 02 नग पेढे पाव किलो
सुप 01 नग नवग्रह प्रतिमा 01 नग
समई 02 नग गाईची प्रतिमा ( चांदीची गाय ) 01 नग
निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा
पंचामृत 01 वाटी सुट्टे पैसे 50 नाणी

टिप :-
  • होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 2

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 6000/-
ठाणे ते दादर 6000/-
पनवेल 6000/-
नवी मुंबई 6000/-
वेस्टर्न 6000/-
टिटवाळा ते कसारा 6000/-
बदलापूर ते कर्जत 6000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 2100/-

पूजा बुक करा