वैधृती योग शांती

आपल्या घरामध्ये नवीन बाळाचे आगमन होणे हा सर्व कुटुंबियांसाठी एक अविस्मरणीय असा आनंदाचा क्षण असतो. हे बालक दीर्घायुषी, आरोग्यसंपन्न व बुद्धीमान व्हावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. ह्यासाठी पालकांच्या प्रयत्नांसोबतच बालकाच्या कुंडलीतील ग्रह व इतर गोष्टीसुद्धा अनुकुल असणे आवश्यक असते. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे काही योग असे सांगितलेले आहेत की त्यावर जन्म झालेल्या बालकाला तसेच बाळाच्या पालकांना काही संकटांना सामोरे जावे लागते. परंतु त्या त्या योगांची विधिवत जननशांत केली असता संकटांची तीव्रता तर कमी होतेच परंतु बाळाला उत्तम आरोग्य व बुद्धिमत्ता सुद्धा लाभते. 

जर मूल वैधृती योगात जन्माला आले असेल तर ही शांती पार पाडणे महत्त्वाचे आहे. हा योग अत्यंत अशुभ मानला जातो त्यामुळे ही शांती करावी लागते. हे विवाह, समृद्धी, शिक्षण इत्यादी मार्गातील अडथळे दूर करण्यास मदत करते. या शांतीमध्ये भगवान सूर्य, अग्नि आणि रुद्राची पूजा केली जाते. या योगाचे नकारात्मक प्रभाव नष्ट होण्यास मदत होते.

सामग्री यादी :
गणपती गुग्गुळ 50 ग्रॅम
शंख धुप 25 ग्रॅम
घंटी माचिस 01 नग
हळद 50 ग्रॅम कापुर 100 ग्रॅम
कुंकू 50 ग्रॅम तेल वाती 01 नग
गुलाल 50 ग्रॅम तुप वाती 01 नग
अभिर 50 ग्रॅम तिळाचे तेल 100 ग्रॅम
अष्टगंध 50 ग्रॅम गुलाब पाणी 01 बाटली
चंदन पावडर 50 ग्रॅम गंगाजळ 01 बाटली
पिवळी मोहरी 50 ग्रॅम अगरबत्ती 01 पुडा
शतावरी 50 ग्रॅम मोठ्या सुपार्‍या 200 नग
सप्तमृत्तिका 10 ग्रॅम बदाम 25 नग
रांगोळी 250 ग्रॅम खारिक 25 नग
गोमुत्र 01 बाटली अक्रोड 25 नग
सुतगुंडी 01 नग हळकुंड 25 नग
पंचरंगी धागा 01 नग खडीसाखर 100 ग्रॅम
अत्तर 01 बाटली सुके खोबरे 07 नग
जानवी जोड 10 जोड गुळ 100 ग्रॅम
पंचखाद्य 200 ग्रॅम वेण्या 02 नग
नारळ 10 नग विड्याची पाने 50 नग
तांदुळ 05 किलो फळे 10 नग
गहु 02 किलो केळी 12 नग
पत्रावळी 10 नग सप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) 250 ग्रॅम
द्रोण 25 नग समिधा 500 नग
पंचे 02 नग बंब खोड ( इंधन / लाकडे ) 03 किलो
धोतर पान 01 नग गोवर्‍या ( शेणी ) 15 नग
सोवळे 01 नग काळे तीळ 250 ग्रॅम
साडी 01 नग काळे उडीद 100 ग्रॅम
ब्लाऊज पिस 06 नग होमपुडा 02 नग
विविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलो गाईचे तुप 01 किलो
बेल पत्र 51 नग टोपली 01 नग
तुळस 01 जुडी मध 01 बाटली
दुर्वा 02 जुडी वरीचे तांदूळ 02 किलो
फुलांचे हार 02 नग गव्हाचे पिठ ½ किलो
आंब्याचे डहाळे 10 नग यव ( जव ) 250 ग्रॅम
गजरे 05 नग एक वाटी तांदुळचा शिजवलेला भात
रेती किंवा माती 01 किलो निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
विटा 12 नग किंवा मध्यम होमकुंड 01 नग पंचामृत 01 वाटी
चौरंग 03 नग सुट्टे पैसे 50 नाणी
पाट 03 नग पातेल 01 नग
आसने 05 नग नवग्रह प्रतिमा 01 नग
ताम्ह्न 10 नग गाईची प्रतिमा ( चांदीची गाय ) 01 नग
तांब्याचे तांबे 10 नग कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा
पळी 02 नग सुप 01 नग
भांडे ( पंचपात्री ) 02 नग समई 02 नग
स्टिलची ताटे 02 नग

टिप :-
  • होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 2

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 6000/-
ठाणे ते दादर 6000/-
पनवेल 6000/-
नवी मुंबई 6000/-
वेस्टर्न 6000/-
टिटवाळा ते कसारा 6000/-
बदलापूर ते कर्जत 6000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 2100/-

पूजा बुक करा