प्रपौत्र मुखदर्शन शांती

प्रपौत्र मुखदर्शन विधि एक दुर्लभ संस्कार आहे. ही विधी एखाद्या कुटुंबात नातू/नातवंडाचा जन्म झाल्यावर आजी-आजोबांनाकडून केली जाते. हा विधि पूर्ण करण्यासाठी नातू/नातवंडाचा नामकरण विधी झालेला असणे  आवश्यक आहे. यामुळे आजी-आजोबांना भ्रामलोकाची उपलब्धी आणि सर्व प्रकारच्या देणग्यांचा लाभ मिळतो.

ही विधी नवजात बाळाला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होण्यासाठी आशीर्वाद देते.

सामग्री यादी :
गणपती तेल वाती 01 नग
शंख तुप वाती 01 नग
घंटी तिळाचे तेल 100 ग्रॅम
हळद 50 ग्रॅम गुलाब पाणी 01 बाटली
कुंकू 50 ग्रॅम गंगाजळ 01 बाटली
गुलाल 50 ग्रॅम अगरबत्ती 01 पुडा
अभिर 50 ग्रॅम मोठ्या सुपार्‍या 200 नग
अष्टगंध 50 ग्रॅम बदाम 25 नग
चंदन पावडर 50 ग्रॅम खारिक 25 नग
पिवळी मोहरी 50 ग्रॅम अक्रोड 25 नग
शतावरी 50 ग्रॅम हळकुंड 25 नग
सप्तमृत्तिका 10 ग्रॅम खडीसाखर 100 ग्रॅम
रांगोळी 250 ग्रॅम सुके खोबरे 07 नग
गोमुत्र 01 बाटली गुळ 100 ग्रॅम
सुतगुंडी 01 नग पंचखाद्य 200 ग्रॅम
पंचरंगी धागा 01 नग नारळ 10 नग
अत्तर 01 बाटली तांदुळ 05 किलो
जानवी जोड 10 जोड गहु 02 किलो
गुग्गुळ 50 ग्रॅम पत्रावळी 10 नग
धुप 25 ग्रॅम द्रोण 25 नग
माचिस 01 नग पंचे 02 नग
कापुर 100 ग्रॅम धोतर पान 01 नग
सोवळे 01 नग टोपली 01 नग
साडी 01 नग मध 01 बाटली
ब्लाऊज पिस 06 नग वरीचे तांदूळ 02 किलो
विविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलो गव्हाचे पिठ ½ किलो
बेल पत्र 51 नग यव ( जव ) 250 ग्रॅम
तुळस 01 जुडी एक वाटी तांदुळचा शिजवलेला भात
दुर्वा 02 जुडी रेती किंवा माती 01 किलो
फुलांचे हार 02 नग विटा 12 नग किंवा मध्यम होमकुंड 01 नग
आंब्याचे डहाळे 10 नग चौरंग 03 नग
गजरे 05 नग पाट 03 नग
वेण्या 02 नग आसने 05 नग
विड्याची पाने 50 नग ताम्ह्न 10 नग
फळे 10 नग तांब्याचे तांबे 10 नग
केळी 12 नग पळी 02 नग
सप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) 250 ग्रॅम भांडे ( पंचपात्री ) 02 नग
समिधा 500 नग स्टिलची ताटे 02 नग
बंब खोड ( इंधन / लाकडे ) 03 किलो सुप 01 नग
गोवर्‍या ( शेणी ) 15 नग समई 02 नग
काळे तीळ 250 ग्रॅम निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
काळे उडीद 100 ग्रॅम पंचामृत 01 वाटी
होमपुडा 02 नग सुट्टे पैसे 50 नाणी
गाईचे तुप 01 किलो पातेल 01 नग
पेढे पाव किलो गाईची प्रतिमा ( चांदीची गाय ) 01 नग
नवग्रह प्रतिमा 01 नग कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा

टिप :-
  • होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 2

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 6000/-
ठाणे ते दादर 6000/-
पनवेल 6000/-
नवी मुंबई 6000/-
वेस्टर्न 6000/-
टिटवाळा ते कसारा 6000/-
बदलापूर ते कर्जत 6000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 2100/-

पूजा बुक करा