क्षय तिथी जनन शांती

आपल्या घरामध्ये नवीन बाळाचे आगमन होणे हा सर्व कुटुंबियांसाठी एक अविस्मरणीय असा आनंदाचा क्षण असतो. हे बालक दीर्घायुषी, आरोग्यसंपन्न व बुद्धीमान व्हावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. ह्यासाठी पालकांच्या प्रयत्नांसोबतच बालकाच्या कुंडलीतील ग्रह व इतर गोष्टीसुद्धा अनुकुल असणे आवश्यक असते. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे काही योग असे सांगितलेले आहेत की त्यावर जन्म झालेल्या बालकाला तसेच बाळाच्या पालकांना काही संकटांना सामोरे जावे लागते. परंतु त्या त्या योगांची विधिवत जननशांत केली असता संकटांची तीव्रता तर कमी होतेच परंतु बाळाला उत्तम आरोग्य व बुद्धिमत्ता सुद्धा लाभते. 

बाळाचे आगमनाच्या वेळी जर एखादी तिथी क्षय झाली असेल तर ही शांती करणे महत्त्वाचे आहे. हे बाळामध्ये अधिक सकारात्मकता आणि ऊर्जा आणते.

सामग्री यादी :
गणपती तुप वाती 01 नग
शंख तिळाचे तेल 100 ग्रॅम
घंटी गुलाब पाणी 01 बाटली
हळद 50 ग्रॅम गंगाजळ 01 बाटली
कुंकू 50 ग्रॅम अगरबत्ती 01 पुडा
गुलाल 50 ग्रॅम मोठ्या सुपार्‍या 200 नग
अभिर 50 ग्रॅम बदाम 25 नग
अष्टगंध 50 ग्रॅम खारिक 25 नग
चंदन पावडर 50 ग्रॅम अक्रोड 25 नग
पिवळी मोहरी 50 ग्रॅम हळकुंड 25 नग
शतावरी 50 ग्रॅम खडीसाखर 100 ग्रॅम
सप्तमृत्तिका 10 ग्रॅम सुके खोबरे 07 नग
रांगोळी 250 ग्रॅम गुळ 100 ग्रॅम
गोमुत्र 01 बाटली पंचखाद्य 200 ग्रॅम
सुतगुंडी 01 नग नारळ 10 नग
पंचरंगी धागा 01 नग तांदुळ 05 किलो
अत्तर 01 बाटली गहु 02 किलो
जानवी जोड 10 जोड पत्रावळी 10 नग
गुग्गुळ 50 ग्रॅम द्रोण 25 नग
धुप 25 ग्रॅम पंचे 02 नग
माचिस 01 नग धोतर पान 01 नग
कापुर 100 ग्रॅम सोवळे 01 नग
तेल वाती 01 नग वरीचे तांदूळ 02 किलो
साडी 01 नग गव्हाचे पिठ ½ किलो
ब्लाऊज पिस 06 नग यव ( जव ) 250 ग्रॅम
विविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलो एक वाटी तांदुळचा शिजवलेला भात
बेल पत्र 51 नग रेती किंवा माती 01 किलो
तुळस 01 जुडी विटा 12 नग किंवा मध्यम होमकुंड 01 नग
दुर्वा 02 जुडी चौरंग 03 नग
फुलांचे हार 02 नग पाट 03 नग
आंब्याचे डहाळे 10 नग आसने 05 नग
गजरे 05 नग ताम्ह्न 10 नग
वेण्या 02 नग तांब्याचे तांबे 10 नग
विड्याची पाने 50 नग पळी 02 नग
फळे 10 नग भांडे ( पंचपात्री ) 02 नग
केळी 12 नग स्टिलची ताटे 02 नग
सप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) 250 ग्रॅम सुप 01 नग
समिधा 500 नग समई 02 नग
बंब खोड ( इंधन / लाकडे ) 03 किलो निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
गोवर्‍या ( शेणी ) 15 नग पंचामृत 01 वाटी
काळे तीळ 250 ग्रॅम सुट्टे पैसे 50 नाणी
काळे उडीद 100 ग्रॅम पातेल 01 नग
होमपुडा 02 नग पेढे पाव किलो
गाईचे तुप 01 किलो नवग्रह प्रतिमा 01 नग
टोपली 01 नग गाईची प्रतिमा ( चांदीची गाय ) 01 नग
मध 01 बाटली कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा

टिप :-
  • होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 2

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 6000/-
ठाणे ते दादर 6000/-
पनवेल 6000/-
नवी मुंबई 6000/-
वेस्टर्न 6000/-
टिटवाळा ते कसारा 6000/-
बदलापूर ते कर्जत 6000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 2100/-

पूजा बुक करा