बृहस्पती शांती

वैदिक ज्योतिषशास्त्रात बृहस्पतिला देव गुरु म्हणतात. गुरु हा धर्म, तत्वज्ञान, ज्ञान आणि मुलांचा कारक मानला जातो. त्याची गुणवत्ता ही व्यक्तीच्या कुंडली आणि जीवनातील विशालता, वाढ आणि विस्ताराचे लक्षण आहे. गुरु ग्रहाच्या अशुभ प्रभावामुळे संतती, पोटाशी संबंधित आजार आणि लठ्ठपणा इत्यादी समस्या निर्माण होतात. जर तुम्हाला गुरु ग्रहाच्या अशुभ प्रभावाने त्रास होत असेल तर गुरूच्या शांतीसाठी हे उपाय करा. ही कामे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि अशुभ प्रभाव दूर होतात.

ब्रहस्पती शांती करणे महत्त्वाचे आहे कारण ती कुंडलीमध्ये प्रमुख स्थान धारण करते.

सामग्री यादी :
गणपती बदाम 25 नग
शंख खारिक 25 नग
घंटी अक्रोड 25 नग
हळद 50 ग्रॅम हळकुंड 25 नग
कुंकू 50 ग्रॅम खडीसाखर 100 ग्रॅम
गुलाल 50 ग्रॅम सुके खोबरे 07 नग
अभिर 50 ग्रॅम गुळ 100 ग्रॅम
अष्टगंध 50 ग्रॅम पंचखाद्य 200 ग्रॅम
चंदन पावडर 50 ग्रॅम नारळ 10 नग
पिवळी मोहरी 50 ग्रॅम तांदुळ 05 किलो
शतावरी 50 ग्रॅम गहु 02 किलो
सप्तमृत्तिका 10 ग्रॅम पत्रावळी 10 नग
रांगोळी 250 ग्रॅम द्रोण 25 नग
गोमुत्र 01 बाटली पंचे 02 नग
सुतगुंडी 01 नग धोतर पान 01 नग
पंचरंगी धागा 01 नग सोवळे 01 नग
अत्तर 01 बाटली साडी 01 नग
जानवी जोड 10 जोड ब्लाऊज पिस 06 नग
गुग्गुळ 50 ग्रॅम विविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलो
धुप 25 ग्रॅम बेल पत्र 51 नग
माचिस 01 नग तुळस 01 जुडी
कापुर 100 ग्रॅम दुर्वा 02 जुडी
तेल वाती 01 नग फुलांचे हार 02 नग
तुप वाती 01 नग आंब्याचे डहाळे 10 नग
तिळाचे तेल 100 ग्रॅम गजरे 05 नग
गुलाब पाणी 01 बाटली वेण्या 02 नग
गंगाजळ 01 बाटली विड्याची पाने 50 नग
अगरबत्ती 01 पुडा फळे 10 नग
मोठ्या सुपार्‍या 200 नग केळी 12 नग
सप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) 250 ग्रॅम पातेल 01 नग
समिधा 500 नग पेढे पाव किलो
बंब खोड ( इंधन / लाकडे ) 03 किलो नवग्रह प्रतिमा 01 नग
गोवर्‍या ( शेणी ) 15 नग गाईची प्रतिमा ( चांदीची गाय ) 01 नग
काळे तीळ 250 ग्रॅम कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा
काळे उडीद 100 ग्रॅम भांडे ( पंचपात्री ) 02 नग
होमपुडा 02 नग स्टिलची ताटे 02 नग
गाईचे तुप 01 किलो सुप 01 नग
टोपली 01 नग समई 02 नग
मध 01 बाटली निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
वरीचे तांदूळ 02 किलो पंचामृत 01 वाटी
गव्हाचे पिठ ½ किलो सुट्टे पैसे 50 नाणी
यव ( जव ) 250 ग्रॅम ताम्ह्न 10 नग
एक वाटी तांदुळचा शिजवलेला भात तांब्याचे तांबे 10 नग
रेती किंवा माती 01 किलो पळी 02 नग
विटा 12 नग किंवा मध्यम होमकुंड 01 नग पाट 03 नग
चौरंग 03 नग आसने 05 नग

टिप :-
  • होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 2

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 6000/-
ठाणे ते दादर 6000/-
पनवेल 6000/-
नवी मुंबई 6000/-
वेस्टर्न 6000/-
टिटवाळा ते कसारा 6000/-
बदलापूर ते कर्जत 6000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 2100/-

पूजा बुक करा