अतीगंड योग शांती

अतिगंड योगात मूल जन्माला आले तर ते अशुभ मानले जाते. आयुष्यात घडलेल्या घटनांवर आधारित आणि जीवनातील अनावश्यक घटनांचे प्रतिबिंब टाळण्यासाठी हे शांत करणे महत्वाचे आहे. हा योग वैवाहिक जीवन आणि शिक्षण किंवा करिअरमध्ये समस्या निर्माण करतो. असे म्हणतात की या योगात जन्मलेली व्यक्ती इतरांच्या प्रभावाखाली वाईट किंवा चुकीची कामे करण्यास अधिक प्रवण असू शकते.

हि शांती केल्याने अतिगंड योगाचे नकारात्मक प्रभाव नष्ट होण्यास मदत होते तसेच विवाह, समृद्धी, शिक्षण इत्यादींतील अडथळे दूर होतात.

सामग्री यादी :
गणपती गुलाब पाणी 01 बाटली
शंख गंगाजळ 01 बाटली
घंटी अगरबत्ती 01 पुडा
हळद 50 ग्रॅम मोठ्या सुपार्‍या 200 नग
कुंकू 50 ग्रॅम बदाम 25 नग
गुलाल 50 ग्रॅम खारिक 25 नग
अभिर 50 ग्रॅम अक्रोड 25 नग
अष्टगंध 50 ग्रॅम हळकुंड 25 नग
चंदन पावडर 50 ग्रॅम खडीसाखर 100 ग्रॅम
पिवळी मोहरी 50 ग्रॅम सुके खोबरे 07 नग
शतावरी 50 ग्रॅम गुळ 100 ग्रॅम
सप्तमृत्तिका 10 ग्रॅम पंचखाद्य 200 ग्रॅम
रांगोळी 250 ग्रॅम नारळ 10 नग
गोमुत्र 01 बाटली तांदुळ 05 किलो
सुतगुंडी 01 नग गहु 02 किलो
पंचरंगी धागा 01 नग पत्रावळी 10 नग
अत्तर 01 बाटली द्रोण 25 नग
जानवी जोड 10 जोड पंचे 02 नग
गुग्गुळ 50 ग्रॅम धोतर पान 01 नग
धुप 25 ग्रॅम सोवळे 01 नग
माचिस 01 नग साडी 01 नग
कापुर 100 ग्रॅम ब्लाऊज पिस 06 नग
तेल वाती 01 नग विविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलो
तुप वाती 01 नग बेल पत्र 51 नग
तिळाचे तेल 100 ग्रॅम तुळस 01 जुडी
दुर्वा 02 जुडी पाट 03 नग
फुलांचे हार 02 नग आसने 05 नग
आंब्याचे डहाळे 10 नग ताम्ह्न 10 नग
गजरे 05 नग तांब्याचे तांबे 10 नग
वेण्या 02 नग पळी 02 नग
विड्याची पाने 50 नग भांडे ( पंचपात्री ) 02 नग
फळे 10 नग स्टिलची ताटे 02 नग
केळी 12 नग सुप 01 नग
सप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) 250 ग्रॅम समई 02 नग
समिधा 500 नग निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
बंब खोड ( इंधन / लाकडे ) 03 किलो पंचामृत 01 वाटी
गोवर्‍या ( शेणी ) 15 नग सुट्टे पैसे 50 नाणी
काळे तीळ 250 ग्रॅम पातेल 01 नग
काळे उडीद 100 ग्रॅम पेढे पाव किलो
होमपुडा 02 नग नवग्रह प्रतिमा 01 नग
गाईचे तुप 01 किलो गाईची प्रतिमा ( चांदीची गाय ) 01 नग
टोपली 01 नग कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा
मध 01 बाटली एक वाटी तांदुळचा शिजवलेला भात
वरीचे तांदूळ 02 किलो रेती किंवा माती 01 किलो
गव्हाचे पिठ ½ किलो विटा 12 नग किंवा मध्यम होमकुंड 01 नग
यव ( जव ) 250 ग्रॅम चौरंग 03 नग

टिप :-
  • होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 2

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 6000/-
ठाणे ते दादर 6000/-
पनवेल 6000/-
नवी मुंबई 6000/-
वेस्टर्न 6000/-
टिटवाळा ते कसारा 6000/-
बदलापूर ते कर्जत 6000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 2100/-

पूजा बुक करा