त्रिपाद शांत

त्रिपाद म्हणजे पुढील नक्षत्र – कृत्तिका, पुनर्वसु, उत्तरा, विशाखा, उत्तराषाढा. यापैकी कोणत्याही नक्षत्रावर मृत्यु झाल्यास दहनाच्या वेळेस तीन दर्भमय पुतळे करुन ते यवांचे पिठानें लिप्त करावे व पांच ऊर्णासूत्रानें त्यांस वेष्टन करुन त्यासह शवाचें दहन करावें.

त्रिपाद नक्षत्राची शांत मृत्यूनंतर अकराव्या किवा तेराव्या दिवशी करावी.

सामुग्री आणि दक्षिणा पुरोहितांच्या सल्ल्यानुसार

विधी बुक करा