संतोषी माता व्रत उद्यापन

शुक्रवारी संतोषी मातेचे व्रत केले जाते. या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच पांढरी फुले आणि चंदनाने पूजा केली जाते. 16 शुक्रवारचे व्रत पूर्ण झाल्यावर शेवटच्या शुक्रवारी या व्रतचे उद्यापन केले जाते. विधिपूर्वक पूजन केल्याने संतोषी माता तिच्या भक्तांचे दुख्ख व दारिद्र्य दूर करून सर्व मनोकामना पुर्ण करते. 

संतोषी माता व्रत कुटुंबाला शांती, समृद्धी आणि आनंद देवो. काही लोक काही उद्देश साध्य करण्यासाठी त्यांची पूजा करतात.

सामग्री यादी :
गणपती हळकुंड 5 नग
शंख खडीसाखर 20 ग्रॅम
घंटी सुके खोबरे 02 नग
हळद 25 ग्रॅम गुळ 100 ग्रॅम
कुंकू 25 ग्रॅम पंचखाद्य 100 ग्रॅम
गुलाल 25 ग्रॅम नारळ 3 नग
अभिर 25 ग्रॅम तांदुळ 02 किलो
अष्टगंध 25 ग्रॅम द्रोण 25 नग
चंदन पावडर 50 ग्रॅम पंचे 01 नग
रांगोळी 250 ग्रॅम उपर्णे 01 नग
गोमुत्र 01 बाटली साडी 01 नग
सुतगुंडी 01 नग ब्लाऊज पिस 02 नग
पंचरंगी धागा 01 नग विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
अत्तर 01 बाटली बेल पत्र 20 नग
जानवी जोड 02 जोड तुळस 01 जुडी
माचिस 01 नग दुर्वा 01 जुडी
कापुर 25 ग्रॅम फुलांचे हार 01 नग
तेल वाती 01 नग आंब्याचे डहाळे 02 नग
तुप वाती 01 नग फुलांचे तोरण 01 नग
तिळाचे तेल 01 लिटर गजरे 02 नग
गुलाब पाणी 01 बाटली वेण्या 01 नग
गंगाजळ 01 बाटली विड्याची पाने 30 नग
अगरबत्ती 01 पुडा फळे 05 नग ( 01 संच )
मोठ्या सुपार्‍या 25 नग केळी 06 नग
बदाम 5 नग गाईचे तुप 100 ग्रॅम
खारिक 5 नग मध 01 बाटली
अक्रोड 5 नग चौरंग 01 नग
आसने 03 नग निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
ताम्ह्न 03 नग पंचामृत 01 वाटी
तांब्याचे तांबे 02 नग सुट्टे पैसे 20 नाणी
पळी 01 नग पातेल 01 नग
भांडे ( पंचपात्री ) 01 नग कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा संतोषीमातेचा फोटो
स्टिलची ताटे 02 नग नैवेद्य पुरणपोळि
समई 02 नग

टिप :-
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 2

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 5000/-
ठाणे ते दादर 6500/-
पनवेल 6500/-
नवी मुंबई 6500/-
वेस्टर्न 6500/-
टिटवाळा ते कसारा 6500/-
बदलापूर ते कर्जत 6500/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 2100/-

पूजा बुक करा