संकष्टी चतुर्थी व्रत उद्यापन 21 आवर्तन अभिषेक

गणपतीला “विनायक” किंवा “गणपती” असेही म्हणतात. हिंदू धर्मात अनेक देवांची पूजा केली जाते, त्यापैकी एक गणपती आहे. त्याला बुद्धिमत्ता, कला आणि विज्ञानाचा स्वामी म्हणूनही ओळखले जाते. हे व्रत संकष्टी चतुर्थीला करायचे आहे

हे पूजन जो कोणी करतो त्याला समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो. हे पूजनही काही लोक साध्य करण्याच्या हेतूने करतात.

सामग्री यादी :
गणपती हळकुंड 15 नग
शंख खडीसाखर 20 ग्रॅम
घंटी सुके खोबरे 05 नग
हळद 50 ग्रॅम गुळ 250 ग्रॅम
कुंकू 50 ग्रॅम पंचखाद्य 50 ग्रॅम
गुलाल 50 ग्रॅम नारळ 12 नग
अभिर 50 ग्रॅम तांदुळ 05 किलो
अष्टगंध 50 ग्रॅम गहु 02 किलो
चंदन पावडर 50 ग्रॅम पत्रावळी 05 नग
पिवळी मोहरी 50 ग्रॅम द्रोण 25 नग
शतावरी 10 ग्रॅम पंचे 04 नग
सप्तमृत्तिका 10 ग्रॅम धोतर पान 01 नग
रांगोळी 250 ग्रॅम साडी 01 नग
गोमुत्र 01 बाटली ब्लाऊज पिस 05 नग
सुतगुंडी 01 नग विविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलो
पंचरंगी धागा 01 नग बेल पत्र 25 नग
अत्तर 01 बाटली तुळस 01 जुडी
जानवी जोड 05 जोड दुर्वा 02 जुडी
गुग्गुळ 50 ग्रॅम उफाललेल्या दुर्वा 05 जुडी
धुप 50 ग्रॅम गाईचे दुध ½ लीटर
माचिस 01 नग फुलांचे हार 03 नग
कापुर 50 ग्रॅम सर्व प्रकारची पत्री 02 जुडी
तेल वाती 01 नग आंब्याचे डहाळे 05 नग
तुप वाती 01 नग फुलांचे तोरण 01 नग
तिळाचे तेल 01 लिटर केळीचे खांब 04 नग
गुलाब पाणी 01 बाटली गजरे 04 नग
गंगाजळ 01 बाटली वेण्या 03 नग
अगरबत्ती 01 पुडा विड्याची पाने 50 नग
मोठ्या सुपार्‍या 180 नग फळे 15 नग ( 03 संच )
बदाम 15 नग केळी 06 नग
खारिक 15 नग सप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) प्रत्येकी 250 ग्रॅम
अक्रोड 15 नग समिधा 400 नग
बंब खोड ( इंधन / लाकडे ) 04 किलो नैवेद्यपुरणपोळि / पुरण / 108 मोदक
गोवर्‍या ( शेणी ) 10 नग ताम्ह्न 05 नग
काळे तीळ 250 ग्रॅम तांब्याचे तांबे 05 नग
काळे उडीद 50 ग्रॅम पळी 02 नग
होमपुडा 01 नग भांडे ( पंचपात्री ) 02 नग
गाईचे तुप 01 किलो स्टिलची ताटे 04 नग
टोपली 01 नग समई 02 नग
मध 01 बाटली निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
खाण्याचे रंग ( लाल, हिरवा, पिवळा, काळा ) प्रत्येकी 50 ग्रॅम पंचामृत 01 वाटी
वरीचे तांदूळ 02 किलो सुट्टे पैसे 50 नाणी
बेलफळ 05 नग पातेल 01 नग
गव्हाचे पिठ 500 ग्रॅम दर्भ शेष नाग 1 नग
तिन वाटी तांदुळचा शिजवलेला भात नवग्रह प्रतिमा
रेती किंवा माती 01 किलो गाईची प्रतिमा ( चांदीची गाय )
विटा 30 नग किंवा मोठ होमकुंड 01 नग कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा गणपतीचा फोटो
चौरंग 04 नग आसने 06 नग
पाट 06 नग

टिप :-
  • होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
  • जेवणाच्या नैवेद्याची व्यवस्था यजमानांना करावी लागेलरक्षोघ्न होम
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
  • 11, 21, 51, 111 मोदक  ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 1

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 2100/-
ठाणे ते दादर 3100/-
पनवेल 2100/-
नवी मुंबई 2100/-
वेस्टर्न 3100/-
टिटवाळा ते कसारा 3100/-
बदलापूर ते कर्जत 3100/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 600/-

पूजा बुक करा