प्रदोष व्रत उद्यापन

पूर्वी पूजा विधीमध्ये सांगितल्या प्रमाणे सर्व तयारी करावी. गणेश पूजन झाल्यावर शंकराच्या प्रतिमेऐवजी उमा-शंकराची प्रतिमेचे पूजन करावे. अग्नी प्रज्वलीत करुन, हवन करताना ॐ उमा सहित-शिवाये नम: या मंत्राच्या उच्चाराने कमीत कमी १०८ आहुती द्याव्यात, त्यानंतरवपूर्णाहुती द्यावी. नैवेद्य दाखवावा. आरती म्हणावी.  ब्राह्मण, मेहुण जेवावयास घालावे. त्यांचे जेवण झाल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेऊन स्वतः परिवारासह भोजन करावे, प्रसाद ग्रहण करावा.

सामग्री यादी :
गणपती हळकुंड 15 नग
शंख खडीसाखर 20 ग्रॅम
घंटी सुके खोबरे 05 नग
हळद 50 ग्रॅम गुळ 250 ग्रॅम
कुंकू 50 ग्रॅम पंचखाद्य 50 ग्रॅम
गुलाल 50 ग्रॅम नारळ 12 नग
अभिर 50 ग्रॅम तांदुळ 05 किलो
अष्टगंध 50 ग्रॅम गहु 02 किलो
चंदन पावडर 50 ग्रॅम पत्रावळी 05 नग
पिवळी मोहरी 50 ग्रॅम द्रोण 25 नग
शतावरी 10 ग्रॅम पंचे 04 नग
सप्तमृत्तिका 10 ग्रॅम धोतर पान 01 नग
रांगोळी 250 ग्रॅम ब्लाऊज पिस 05 नग
गोमुत्र 01 बाटली विविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलो
सुतगुंडी 01 नग बेल पत्र 1121 नग
पंचरंगी धागा 01 नग तुळस 01 जुडी
अत्तर 01 बाटली दुर्वा 02 जुडी
जानवी जोड 05 जोड फुलांचे हार 03 नग
गुग्गुळ 50 ग्रॅम आंब्याचे डहाळे 05 नग
धुप 50 ग्रॅम फुलांचे तोरण 01 नग
माचिस 01 नग केळीचे खांब 04 नग
कापुर 50 ग्रॅम गजरे 04 नग
तेल वाती 01 नग वेण्या 03 नग
तुप वाती 01 नग विड्याची पाने 50 नग
तिळाचे तेल 01 लिटर फळे 15 नग ( 03 संच )
गुलाब पाणी 01 बाटली केळी 06 नग
गंगाजळ 01 बाटली सप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) प्रत्येकी 250 ग्रॅम
अगरबत्ती 01 पुडा समिधा 400 नग
मोठ्या सुपार्‍या 180 नग बंब खोड ( इंधन / लाकडे ) 04 किलो
बदाम 15 नग गोवर्‍या ( शेणी ) 10 नग
खारिक 15 नग काळे तीळ 250 ग्रॅम
अक्रोड 15 नग काळे उडीद 50 ग्रॅम
होमपुडा 01 नग ताम्ह्न 05 नग
गाईचे तुप 01 किलो तांब्याचे तांबे 05 नग
टोपली 01 नग पळी 02 नग
मध 01 बाटली भांडे ( पंचपात्री ) 02 नग
खाण्याचे रंग ( लाल, हिरवा, पिवळा, काळा ) प्रत्येकी 50 ग्रॅम स्टिलची ताटे 04 नग
वरीचे तांदूळ 02 किलो समई 02 नग
बेलफळ 05 नग निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
गव्हाचे पिठ 500 ग्रॅम पंचामृत 01 वाटी
तिन वाटी तांदुळचा शिजवलेला भात सुट्टे पैसे 50 नाणी
रेती किंवा माती 01 किलो पातेल 01 नग
विटा 30 नग किंवा मोठ होमकुंड 01 नग नवग्रह प्रतिमा
चौरंग 04 नग गाईची प्रतिमा ( चांदीची गाय )
पाट 06 नग कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा शिव
आसने 06 नग नैवेद्य चुरमा लाडु

टिप :-
  • होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
  • जेवणाच्या नैवेद्याची व्यवस्था यजमानांना करावी लागेलरक्षोघ्न होम
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 4

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 18000/-
ठाणे ते दादर 21000/-
पनवेल 18000/-
नवी मुंबई 18000/-
वेस्टर्न 25000/-
टिटवाळा ते कसारा 21000/-
बदलापूर ते कर्जत 21000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 2500/-

पूजा बुक करा