उपनयन ग्रहमख व देवक

ग्रहशांती निमित्त करण्यात येणारा हा यज्ञ विवाह,उपनयन या सारखे मंगल सोहळे अविघ्न पार पडावेत यासाठी आदल्या दिवशी किंवा आधी आठ दिवस केला तरी चालतो. कोणतेही मंगल कार्य करण्याआधी नवग्रहांची कृपा व्हावी म्हणून हा यज्ञ केला जातो. यात नवग्रहांच्या पूजेला तसेच वरुण देवाच्या पूजेला महत्व दिले जाते.

विवाह, उपनयन या सारखे मांगी सोहळे अविघ्न पार पडावेत म्हणून मंडपदेवता व विघ्नहर्ता श्रीगणेशा यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे.यालाच देवक ठेवणे म्हणतात. देवकाची कल्पना सर्व जगात प्रचलित आहे, असे काही पंडित मानतात. केवळ आदिवासी लोकच नव्हेत ते सेमेटिक, आर्य, इजिप्शीयन हे लोकही देवक मानीत होते असे त्यांचे मत आहे. मोहेंजोदडो येथील प्राचीन अवशेषातही देवकपूजेची लक्षणे काही अभ्यासकांना आढळली आहेत..

सामग्री यादी :
गणपती खडीसाखर 20 ग्रॅम
शंख सुके खोबरे 02 नग
घंटी गुळ 250 ग्रॅम
हळद 50 ग्रॅम नारळ 08 नग
कुंकू 50 ग्रॅम तांदुळ 03 किलो
गुलाल 50 ग्रॅम गहु 01 किलो
अभिर 50 ग्रॅम पत्रावळी 05 नग
अष्टगंध 50 ग्रॅम द्रोण 25 नग
चंदन पावडर 50 ग्रॅम पंचे 03 नग
पिवळी मोहरी 25 ग्रॅम धोतर पान 01 नग
रांगोळी 250 ग्रॅम ब्लाऊज पिस 05 नग
गोमूत्र 01 बाटली विविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलो
सुतगुंडी 02 नग बेल पत्र 10 पान
पंचरंगी धागा 01 नग तुळस 01 जुडी
अत्तर 1 डबी दुर्वा 02 जुडया
जानवी जोड 02 नग फुलांचे हार ( लग्नाचे हार ) 02 नग
माचिस 01 नग आंब्याचे डहाळे 03 नग
कापुर 25 ग्रॅम फुलांचे तोरण 01 नग
तेल वाती 01 पाकीट गजरे 05 नग
तुप वाती 01 पाकीट वेण्या 02 नग
तिळाचे तेल 01 बाटली 500 मिलि विड्याची पाने 40 नग
अगरबत्ती 01 पुडा फळे 05 नग
मोठ्या सुपार्‍या 100 नग केळी 06 नग
बदाम 10 नग समिधा 300 नग
खारिक 10 नग बंब खोड ( इंधन / लाकडे ) 02 किलो
अक्रोड 10 नग गोवर्‍या ( शेणी ) 07 नग
हळकुंड 10 नग काळे तीळ 50 ग्रॅम
मध 01 बाटली भांडे ( पंचपात्री ) 02 नग
गाईचे तुप 500 ग्रॅम स्टिलची ताटे 02 नग
सुप 01 नग निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
गव्हाचे पिठ ½ किलो समई 01 नग
दोन वाटी तांदळाचा शिजवलेला भात पंचामृत 01 वाटी
रेती किंवा माती 02 किलो गाईचे शेण 50 ग्रॅम
विटा 10 नग सुट्टे पैसे 25 नाणी
चौरंग 01 नग पातेल 01 नग
पाट 04 नग गाईची प्रतिमा ( चांदीची गाय )
आसने 07 नग पेढे पाव किलो
ताम्ह्न 03 नग पळी 02 नग
तांब्याचे तांबे 03 नग

टिप :-
  • देवगडू / लामण दिवा / रोवळी / तिळलाडू / मुंडावळी / मुसळ / रांजण /  मिठाईची व्यवस्था यजमानांनी करावी.
  • होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
  • जेवणाच्या नैवेद्याची व्यवस्था यजमानांनी करावी
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 3

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 6000/-
ठाणे ते दादर 6000/-
पनवेल 6000/-
नवी मुंबई 6000/-
वेस्टर्न 8000/-
टिटवाळा ते कसारा 7500/-
बदलापूर ते कर्जत 7500/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 4000/-

पूजा बुक करा