कुंभ विवाह विधी

एखाद्या मुलीला अकाली वैधव्य येणार असल्यास ते टाळण्याकरिता हा विधी करतात. विवाहाच्या आदल्या दिवशी मातीच्या कुंभात(भांड्यात) पाणी भरून त्यात सोन्याची विष्णूप्रतिमा टाकून ठेवतात. त्याला फुलांनी सुशोभित करतात. मुलीच्या भोवती दोऱ्यांची जाळी करून मुलीला लपटेतात. विष्णूचे पूजन करून नियोजित वराला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना करतात. नंतर तो कुंभ एखाद्या नदीत फोडतात. नंतर मुलीच्या अंकावर पाणी शिंपडतात व ब्राह्मणांना भोजन घालून हा विधी पूर्ण करतात.

कुंडलीनुसार मंगळ दोष, ‘वैधव्य दोषअथवा विष योगअसेल तर कुंभा बरोबर विवाह केला जातो. तर्क असा आहे की जर पहिला विवाह कुंभा बरोबर झाल्यानंतर कुंडलीतील सप्तमस्थानाचे दोष राहत नाहीत. कुंभ विवाह दरम्यान, मुलीचा विवाह सर्व वैदिक विधींसह कुंभाशी (मातीच्या भांड्याशी) करतात.  कुंभेशी विवाह झाल्यानंतर मातीच्या भांड्याचे तुकडे करतात.

सामग्री यादी :
हळद 50 ग्रॅम पंचे 02 नग
कुंकू 50 ग्रॅम ब्लाऊज पिस 04 नग
गुलाल 50 ग्रॅम विविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलो
अभिर 50 ग्रॅम बेल पत्र 20 पान
अष्टगंध 50 ग्रॅम तुळस 01 जुडया
चंदन पावडर 01 डबी दुर्वा 01 जुडया
रांगोळी 250 ग्रॅम फुलांचे हार 02 नग
गोमुत्र 01 बाटली आंब्याचे डहाळे 04 नग
सुतगुंडी 03 नग गजरे 02 नग
जानवी जोड 06 नग विड्याची पाने 50 नग
माचिस 01 नग फळे 10 नग ( 02 संच)
कापुर 100 ग्रॅम मध 01 बाटली
तेल वाती 01 पाकीट चौरंग 02 नग
तुप वाती 01 पाकीट पाट 04 नग
तिळाचे तेल 01 बाटली 500 मिलि आसने 06 नग
अगरबत्ती 01 पुडा ताम्ह्न 04 नग
मोठ्या सुपार्‍या 120 नग तांब्याचे तांबे 05 नग
बदाम 10 नग पळी 02 नग
खारिक 10 नग भांडे ( पंचपात्री ) 02 नग
अक्रोड 10 नग स्टिलची ताटे 04 नग
हळकुंड 10 नग निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
खडीसाखर 25 ग्रॅम पंचामृत 01 वाटी
सुके खोबरे 05 नग सुट्टे पैसे 50 नाणी
गुळ 250 ग्रॅम पातेल 01 नग
नारळ 08 नग धुप 50 ग्रॅम
तांदुळ 05 किलो गाईचे तुप 1 किलो
पत्रावळी 10 नग रेती किंवा माती 02 किलो
द्रोण 25 नग विटा 20 नग किंवा मोठ होमकुंड 01 नग
गोमय ( गाईचे शेण ) काळे उडीद 50 ग्रॅम
समिधा 300 नग पेढे पाव किलो
बंब खोड ( इंधन / लाकडे ) 03 किलो शिजवलेला भात एक वाटीचा
गोवर्या ( शेणी ) 15 नग मंगळसूत्र 1 युनिट
काळे तीळ 200 ग्रॅम मुंडवळी 2 युनिट
पिवळी मोहरी 50 ग्रॅम अंतरपाट 1 युनिट

टिप :-
  • होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 2

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 5000/-
ठाणे ते दादर 6000/-
पनवेल 6000/-
नवी मुंबई 6000/-
वेस्टर्न 6000/-
टिटवाळा ते कसारा 6000/-
बदलापूर ते कर्जत 6000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 2500/-

पूजा बुक करा