श्री सूक्त आवर्तन अभिषेक

श्री सूक्ताचे पठण केल्याने महालक्ष्मीची प्रसन्नता आणि आशीर्वाद प्राप्त होतो, तसेच व्यापार वाढीसाठी, कर्जमुक्तीसाठी आणि संपत्तीच्या प्राप्तीसाठी त्याचे पठण आणि विधी केले जातात. या स्तोत्राचा श्रद्धेने पाठ करणाऱ्या व्यक्तीला माता लक्ष्मी आशीर्वाद देते.

लक्ष्मीप्राप्तीसाठी श्री सूक्ताच्या शुभ मंत्रांचे पठण अत्यंत शुभ मानले जाते.

हा अभिषेक देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी केला जातो. यामुळे आरोग्य, संपत्ती, सुख आणि समृद्धी प्राप्त होते.

देवी दुर्गेचा विशेष आशीर्वाद मिळविण्यासाठी ही पूजा केली जाते. ही पूजा केल्याने मनुष्य भाग्य जिंकू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो ज्यामुळे समृद्धी आणि संपत्ती प्राप्त होते.

सामग्री यादी :
गणपती नारळ 02 नग
शंख तांदुळ ½ किलो
घंटी द्रोण 10 नग
हळद 25 ग्रॅम पंचे 01 नग
कुंकू 25 ग्रॅम ब्लाऊज पिस 01 नग
गुलाल 25 ग्रॅम विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
अभिर 25 ग्रॅम बेल पत्र 25 नग
अष्टगंध 25 ग्रॅम तुळस 01 जुडी
चंदन पावडर 25 ग्रॅम दुर्वा 01 जुडी
रांगोळी 50 ग्रॅम फुलांचे हार 01 नग
पंचरंगी धागा 01 नग आंब्याचे डहाळे 01 नग
अत्तर 01 बाटली गजरे 05 नग
जानवी जोड 02 जोड विड्याची पाने 30 नग
माचिस 01 नग फळे 05 नग ( 01 संच )
कापुर 50 ग्रॅम केळी 06 नग
तेल वाती 01 नग गाईचे तुप 100 ग्रॅम
तुप वाती 01 नग मध 01 बाटली
तिळाचे तेल ½ लिटर दुध 03 लिटर कच्च
अगरबत्ती 01 पुडा एका वाटी तांदुळचा शिजवलेला भात
मोठ्या सुपार्‍या 10 नग चौरंग 01 नग
बदाम 05 नग आसने 02 नग
खारिक 05 नग ताम्ह्न 02 नग
अक्रोड 05 नग तांब्याचे तांबे 01 नग
हळकुंड 05 नग पळी 01 नग
खडीसाखर 20 ग्रॅम भांडे ( पंचपात्री ) 01 नग
सुके खोबरे 01 नग स्टिलची ताटे 01 नग
गुळ 100 ग्रॅम समई 01 नग
पंचखाद्य 50 ग्रॅम
निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
पंचामृत 01 वाटी कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा देवी
सुट्टे पैसे 20 नाणी नैवेद्य मिठाई पाव किलो
पातेल 01 नग

टिप :-
  • जेवणाच्या नैवेद्याची व्यवस्था यजमानांना करावी
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
  • अभिषेकासाठी दुधाची व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 1

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 1500/-
ठाणे ते दादर 2100/-
पनवेल 2100/-
नवी मुंबई 2100/-
वेस्टर्न 2500/-
टिटवाळा ते कसारा 2500/-
बदलापूर ते कर्जत 2500/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 500/-

पूजा बुक करा