सत्यनारायण पूजनासह गौरी पूजन

सत्यनारायण पूजा केल्याने सौभाग्य प्राप्त होते. सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे. असे मानले जाते की व्रताचे पालन केल्याने भगवान विष्णू आपले सर्व संकट दूर करतात. भगवान सत्यनारायणाची पूजा घरातील शांती आणि समृद्धीसाठी विशेष लाभदायक आहे.

गौरी पूजन म्हणजे देवी पार्वती किंवा गौरीची पूजा करणे. गौरी पूजन सामान्यतः आनंद आणि समृद्धीसाठी केले जाते. देवीला प्रसन्न केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि संपत्ती वाढते. त्यामुळे पती-पत्नीमधील संबंध सुधारतात. याशिवाय वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात, तुम्हाला इच्छित आणि योग्य जीवनसाथी मिळतो. 

सामग्री यादी :
गणपती हळकुंड 5 नग
शंख खडीसाखर 25 ग्रॅम
घंटी सुके खोबरे 02 नग
बाळकृष्ण गुळ 100 ग्रॅम
हळद 50 ग्रॅम नारळ 04 नग
कुंकू 50 ग्रॅम तांदुळ 02 किलो
गुलाल 50 ग्रॅम पत्रावळी 05 नग
अभिर 50 ग्रॅम द्रोण 25 नग
अष्टगंध 50 ग्रॅम पंचे 01 नग
चंदन पावडर 01 डबी ब्लाऊज पिस 02 नग
रांगोळी 250 ग्रॅम विविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलो
गोमुत्र 01 बाटली बेल पत्र 20 पान
सुतगुंडी 01 नग तुळस 02 जुडी
पंचरंगी धागा 01 नग दुर्वा 01 जुडया
अत्तर 1 डबी फुलांचे हार 03 नग
जानवी जोड 03 नग आंब्याचे डहाळे 02 नग
माचिस 01 नग फुलांचे तोरण 01 नग
कापुर 25 ग्रॅम गजरे 03 नग
तेल वाती 01 पाकीट वेण्या 03 नग
तुप वाती 01 पाकीट विड्याची पाने 30 नग
तिळाचे तेल 01 बाटली 500 मिलि फळे 05 नग
गुलाब पाणी 01 बाटली केळी 12 नग
गंगाजळ 01 बाटली मध 01 बाटली
अगरबत्ती 01 पुडा चौरंग 01 नग
मोठ्या सुपार्‍या 35 नग पाट 01 नग
बदाम 5 नग आसने 04 नग
खारिक 5 नग ताम्ह्न 03 नग
अक्रोड 5 नग तांब्याचे तांबे 02 नग
पळी 01 नग पातेल 01 नग
भांडे ( पंचपात्री ) 01 नग सत्यनारायणाचा फोटो 01 नग
स्टिलची ताटे 02 नग केळीचे खांब 04 नग
समई 01 नग गोडाचा शिरा ( सत्यनारायण प्रसाद ) 1.25 किलो प्रमाणात
निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग पुरणपोळि
पंचामृत 01 वाटी सुट्टे पैसे 30 नाणी

टिप :-
  • जेवणाच्या नैवेद्याची व्यवस्था यजमानांनी करावी
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • तसेच घरातील बाळ कृष्ण, प्रसादाचा नैवेद्य सव्वा या प्रमाणे , पेढ़े ,समई ,निरांजन तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 1

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 2100/-
ठाणे ते दादर 2500/-
पनवेल 2500/-
नवी मुंबई 2500/-
वेस्टर्न 3100/-
टिटवाळा ते कसारा 3100/-
बदलापूर ते कर्जत 3100/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 3100/-

पूजा बुक करा