राम नवमी पूजन

रामनवमी हा सण चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला साजरा केला जातो जो एप्रिल-मे मध्ये येतो. हिंदू धर्मग्रंथानुसार, या दिवशी मर्यादा-पुरुषोत्तम भगवान श्री राम यांचा जन्म झाला.

या दिवशी भक्त उपवास करतात आणि रामनामाचा जप करतात. या संयोगाने उपवास केल्याने मोक्षप्राप्ती होते.

सामग्री यादी :
गणपती हळकुंड 05 नग
शंख खडीसाखर 20 ग्रॅम
घंटी सुके खोबरे 02 नग
हळद 25 ग्रॅम गुळ 250 ग्रॅम
कुंकू 25 ग्रॅम पंचखाद्य 50 ग्रॅम
गुलाल 25 ग्रॅम नारळ 04 नग
अभिर 25 ग्रॅम तांदुळ 02 किलो
अष्टगंध 25 ग्रॅम टोपली 01 नग
चंदन पावडर 25 ग्रॅम पत्रावळी 01 नग
रांगोळी 250 ग्रॅम सप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) एकत्र 100 ग्रॅम
गोमुत्र 01 बाटली लाल माती किंवा काली माती 01 किलो
सुतगुंडी 01 नग मातीचा किंवा तांब्याचा कलश 01 नग
पंचरंगी धागा 01 नग द्रोण 25 नग
अत्तर 01 बाटली पंचे 01 नग
जानवी जोड 02 जोड ब्लाऊज पिस 02 नग
धुप 50 ग्रॅम विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
माचिस 01 नग झेंडूची फुले 01 किलो
कापुर 20 ग्रॅम बेल पत्र 20 नग
तेल वाती 01 नग तुळस 01 जुडी
तुप वाती 01 नग दुर्वा 02 जुडी
तिळाचे तेल ½ लिटर फुलांचे हार 01 नग
गुलाब पाणी 01 बाटली आंब्याचे डहाळे 02 नग
गंगाजळ 01 बाटली गजरे 02 नग
अगरबत्ती 01 पुडा वेण्या 01 नग
मोठ्या सुपार्‍या 20 नग विड्याची पाने 40 नग
बदाम 05 नग फळे 05 नग ( 01 संच )
खारिक 05 नग केळी 06 नग
अक्रोड 05 नग गाईचे तुप 100 ग्रॅम
मध 01 बाटली भांडे ( पंचपात्री ) 01 नग
चौरंग 01 नग स्टिलची ताटे 02 नग
पाट 01 नग समई 01 नग
आसने 03 नग निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
ताम्ह्न 03 नग पंचामृत 01 वाटी
तांब्याचे तांबे 02 नग नैवेद्य पेढे पाव किलो
पळी 01 नग

टिप :-
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 1

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 1500/-
ठाणे ते दादर 2100/-
पनवेल 2100/-
नवी मुंबई 2100/-
वेस्टर्न 2500/-
टिटवाळा ते कसारा 2500/-
बदलापूर ते कर्जत 2500/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 600/-

पूजा बुक करा